Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर, 2 जानेवारी रोजी नेरळमध्ये होणार सन्मान

कर्जत : बातमीदार नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीतर्फे देण्यात येणारे हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या 2 जानेवारी 2020 रोजी नेरळ येथील हुतात्मा चौकात होणार्‍या सिद्धगड बलिदान कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वि. रा. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आणि गायक नंदेश उमप यांना यंदाचे हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान …

Read More »

माणगावात शेतकरी कुटुंबांचा सन्मान

माणगाव : प्रतिनिधी जागतिक शेतकरी दिनानिमित्त किसान क्रांती संघटनेतर्फे सोमवारी (दि. 23) सकाळी माणगावातील कुणबी भवनात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील 125 शेतकरी बांधवांचा कुटुंबांसमवेत संघटनेचे राज्य संस्थापक अध्यक्ष टी. एस. देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक व …

Read More »

शैक्षणिक साहित्यनिर्मिती स्पर्धेत टिळक खाडे प्रथम

नागोठणे : प्रतिनिधी  सुतारवाडी येथे 23 व 24 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या रोहे तालुका विज्ञान प्रदर्शनातील शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत माध्यमिक गटात नागोठणे विभागातील वांगणी येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक टिळक उमाजी खाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. खाडे यांनी या स्पर्धेत प्रकाशीय उपकरणे या घटकावर अध्ययन अध्यापनास उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य …

Read More »

नेरळ कुंभारआळी शाळेचे भिजत घोंगडे; इमारत पाडून तीन वर्षे पूर्ण

कर्जत ़़: बातमीदार नेरळ  कुंभारआळी भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी जुन्या इमारती पाडण्यात आल्या आहेत, त्याला तीन वर्षे पूर्ण झाली असून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, इमारत उपलब्ध नसल्याने त्या शाळेचे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत. नेरळ गावातील कुंभारआळी येथे …

Read More »

महाडमध्ये हजारो भीमसैनिकांचे महामानवाला अभिवादन!

महाड : प्रतिनिधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातील उपेक्षितांना त्यांचा न्याय हक्क प्राप्त करून दिला. या दिनाचे स्मरण म्हणून महाडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्मृतिदिनाकरिता भीमसैनिकांची महाडच्या क्रांतिस्तंभाला अभिवादन करण्याकरिता एकच गर्दी लोटली होती. या कार्यक्रमाकरिता हजारो भीमसैनिकांनी हजेरी लावून महामानव …

Read More »

प्रधान महाविद्यालयाचा प्रकल्प विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

नागोठणे : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ आयोजित रायगड जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा खालापुरातील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील 197  प्रकल्प सहभागी झाले होते व त्यात नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान  महाविद्यालयातील 8 प्रकल्पासह 18 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यातील एक प्रकल्प विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रा. चैत्राली पाटील यांच्या …

Read More »

हाळ गावात स्वच्छतेचा बोजवारा; ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका

खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानाला हाळ ग्रामपंचायतीने असहकार पुकारला, अशी परिस्थिती गावात असून सर्वत्र कचर्‍याचे ढिग पडले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत महड देवस्थानालगत हाळ ग्रुप ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या खैरा लोकवस्तीत सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार …

Read More »

काशीद व मुरुडमध्ये पर्यटकांचा महापूर

मुरुड : प्रतिनिधी सलग आठ दिवस नाताळाची सुट्टी शाळेला पडल्याने  पर्यटकांनी मुरुड व काशीद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी बुधवारी (दि. 25) सकाळपासूनच राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, आगरदांडा जेट्टी तसेच दिघी येथून पर्यटकांनी गर्दी केली होती. किल्ल्यावर जाण्याकरिता बोटीत बसण्यासाठी पर्यटकांना किमान एक ते दिड …

Read More »

नववर्षात धावणार माथेरानची मिनीट्रेन, मध्य रेल्वेकडून जोरदार हालचाली

कर्जत : संतोष पेरणे आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मिनीट्रेन या वर्षी पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरात झालेल्या भूस्खलनामुळे वाहून गेलेला नॅरोगेज मार्ग दुरुस्त करण्याच्या कामासाठी बंद आहे. ही मिनीट्रेन पुन्हा सुरू व्हावी याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन वर्षात ती सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, …

Read More »

सूर्यग्रहण पाहण्याची माथेरानला पर्वणी

कर्जत : बातमीदार येत्या गुरुवारी (दि. 26) होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार आहे, तर काही ठिकाणीसुद्धा खंडग्रास स्थितीत साधारण 85% सूर्य झाकोळला गेलेला पहायला मिळेल. या ग्रहणाबद्दल लहान मुलांमध्येदेखील उत्सुकता असून, माथेरानच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेतील विध्यार्थ्यांना ही खगोलशास्त्रीय पर्वणी अनुभवता येणार आहे. एका वर्षात जगभरात साधारणपणे दोन …

Read More »