पेणमध्ये प्रशासन सज्ज; पोलीस यंत्रणाही दक्ष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजल्यापासूून कोएसोच्या पेणमधील लिटील एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले असून 150 प्रशिक्षित …
Read More »खालापुरात खासगी बस उलटून अपघात, 42 प्रवासी किरकोळ जखमी
खोपोली : बातमीदार मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर तालुक्यातील कलोते गावानजीक एक खासगी आरामबस रात्री उलटली. या अपघातात 42 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. डायमंड ट्रॅव्हल्सची खासगी आरामबस (एमएच 11-सीएच 4999) मुंबईहून वाई (सातारा) येथे 42 प्रवासी घेऊन निघाली होती. रविवारी रात्री बाराच्या सुमारास …
Read More »चौल येथे आज मल्लखांब स्पधार्र्
रेवदंडा : प्रतिनिधी चौल येथे श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय आंतरशालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी सहभागासाठी नरेंद्र राऊत (9270629394) किंवा ॠषिकेश टेकाळकर (7276752648) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read More »दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) रायगड जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहा विद्यमान आमदारांसह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे पाहण्यासाठी आता 24 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, अलिबाग, पेण, श्रीवर्धन …
Read More »महाडमध्ये उत्साहात आणि शांततेत मतदान
महाड : प्रतिनिधी विधानसभेच्या महाड मतदारसंघामध्ये सोमवारी दिवसभरात उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. सकाळी मतदानाचे प्रमाण कमी राहिले मात्र 10 वाजल्यापासून हे प्रमाण वाढले. 65 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, मात्र तत्काळ त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. महाड मतदारसंघात सोमवारी सकाळपासून मतदानास शांततेत सुरुवात …
Read More »रोहा तालुक्यात मतदान शांततेत
रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुका श्रीवर्धन, पेण अलिबाग विधानसभा मतदारसंघात विभागला असल्याने या तीन्ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सोमवारी रोहा तालुक्यात शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, माजी तालुकाप्रमुख नितीन तेंडुलकर यांच्यासमवेत येथील मतदान …
Read More »मुरूड तालुक्यात सरासरी 65 टक्के मतदान
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील मतदान केंद्रावर सोमवारी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुरूड तालुक्यातील सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान 65 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज निवडणूक अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग-मुरूड मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.34 टक्के मतदान झाले होते. मुरूड तालुक्यात सकाळपासूनच …
Read More »पालीतील दोन मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा तांत्रिक घोळ
मशीन बंद पडल्याने मतदारांत गोंधळ व संभ्रम पाली : प्रतिनिधी विधानसभेच्या पेण मतदारसंघामधील पाली (ता. सुधागड) येथील दोन मतदान केंद्रांवर सोमवारी (दि. 21) तांत्रिक घोळ झाला. येथील ग. बा. वडेर हायस्कूल मतदान केंद्रामधील ईव्हीएम मशीन, तर राजीप उर्दू शाळा मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीन तांत्रिक कारणामुळे बंद पडल्या. त्यामुळे या दोन्ही …
Read More »परतीच्या पावसाने मुरूडमध्ये भातशेतीचे नुकसान
मुरूड : प्रतिनिधी परतीचा पाऊस मुरूड तालुक्याला झोडपत असून, हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा अडचणीत आला आहे. मुरूड तालुक्यात सलग तीन दिवस कोसळणार्या पावसामुळे कापणी झालेली भात पिके वाया गेल्याचे चित्र समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या परतीच्या पावसामुळे 15 ते 20 टक्के भातशेती बाधित …
Read More »रायगड पोलीस दलातर्फे पोलीस हुतात्म्यांना आदरांजली
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलातर्फे सोमवारी (दि. 21) पोलीस शहीद स्मारकास पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून, तसेच मानवंदना देऊन पोलीस शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लडाखमधील भारताच्या सीमेवर …
Read More »