अलिबाग : जिमाका जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना सोमवारी अलिबागपासून 10 ते 20 किमीच्या परिसरातील मतदान केंद्रावर रुग्णवाहिकेद्वारे पोहचवून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व नगरपालिकेच्या वतीने चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सोमवारी दुपारपर्यंत …
Read More »कर्जतमध्ये 101 वर्षीय आजीकडून मतदान
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील जिते येथील मतदान केंद्रावर सोमवारी (दि. 21) 101 वर्षीय आनंदीबाई बाळू गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी अपघातात दोन्ही पाय निकामी झालेले कशेळे येथील संजय दाभणे यांनीही मतदान केले. जिते येथील आनंदीबाई बाळू गायकवाड यांनी आपला मुलगा मारुती यांच्यासह मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. …
Read More »निवडणुकीमुळे मुरूड बाजारपेठेत शुकशुकाट
सुटी असूनही पर्यटकांची पाठ मुरूड : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याठी सोमवारी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच बँका आणि खासगी आस्थपनांना सुटी देण्यात आली होती. मतदानाला महत्त्व देत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सुटी असूनही मुरूड बाजारपेठेत शुकशुकाट होता. एरव्ही सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने येणार्या पर्यटकांनीही सोमवारी मुरूडकडे …
Read More »तरुणांसह दिव्यांग व वृद्धांनी बजावला मतदानाचा अधिकार
सुधागड तालुक्यात दुपारपर्यंत 50 टक्के मतदान पाली : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. पेण, सुधागड, रोहा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान झाले. सुधागड तालुक्यात दुपारी 4.15 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. सुधागड तालुका प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ती जय्यत तयारी करण्यात आली होती. तालुक्यात एकूण 80 केंद्रांवर …
Read More »जिल्ह्यात उत्स्फूर्त मतदान
कर्जतमध्ये सखी मतदान केंद्रावर गर्दी; महिलांकडून सेल्फी कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांतपणे मतदान झाले. शहरातील शारदा मंदिर शाळेत उभारण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांची मोठी गर्दी झाली होती. अनेक महिला मतदार येथे सेल्फी काढण्यात मग्न झाल्या होत्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक विभागाकडून काही मतदान केंद्रांवर सेल्फी …
Read More »मतदानासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणाही सज्ज; रायगडात 22 लाख 73 हजार मतदार बजावणार हक्क
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दोन हजार 714 मतदान केंद्रांवर जाऊन एकूण 22 लाख 73 हजार 239 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत व सुरळीत व्हावी यासाठी जिल्हा …
Read More »तटकरे कुटुंबीयांना घरी बसवणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना श्रीवर्धन : प्रतिनिधी सुनील तटकरे यांनी आजपर्यंत केलेल्या पापाचा घडा या विधानसभा निवडणुकीत फोडून आम्ही येथील जनतेला न्याय देणार आहोत. त्यांना त्यांच्या कुंटुंबासह घरात बसविल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी श्रीवर्धनमध्ये दिला. शिवसेना, भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार …
Read More »निजामपूर जि.प. गट व आंबेवाडी पं.स. गण पोटनिवडणूक मतदार यादी कार्यक्रम
अलिबाग : जिमाका जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गट आणि रोहा तालुक्यातील आंबेवाडी पंचायत समिती गणामधील पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 4 ऑक्टोबर, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीकरिता तयार …
Read More »रावे गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन
पेण : प्रतिनिधी भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी रावे (ता. पेण) गावात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, आदिनाथ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व …
Read More »रायगडमध्ये मनाई आदेश
अलिबाग : जिमाका विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकार्यांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी 6 वाजल्यापासून ते मंगळवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात कलम 144नुसार मनाई आदेश जारी केला आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात येणार असून गुरुवारी …
Read More »