Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अलिबाग मतदारसंघात 4 नवीन केंद्र; एकूण 375 केंद्रांवर होणार मतदान

­ÞšæŒLmÏv&+nȱ£h{ņ©³1ÿ¢ôÞßMŸfþwýÑø©–¯Þ˜ô¦äü*|Á7¶9n%+âô~„eûÍú°°2.,²Ñ“‘%·í¹í“ú½µ3ÝéÒÇ{HžêO®q픬›6Ä×óc©>¥7·hþwÓõ®ÿ bµ“i±Õº»2òœÇˆcCqöþŽÝ´—zøÿ™]ý-Š9Uۍö:k²l²×ÜÚÚæcYé´nmL¥ÛýzñÚëèþz½»ƒˆÈGˆ¥BFáéõO¦„x~IûõFŸÖ!‰fÞ+96¶€Ý¥ö¹õ;´´ÛAÚI§o³Ý»ô6ìý#PÍÆê8yÕUuãá×U–µ†¼§ˆØç½•d3ÒôYúoOþ¸·ñsq3iâÛ«˜‘ ƒû¶Tý¶ÔÿäXÅoÔ0FqŒŒ¿»ÅÃÃåÿ¨Ø1B!¡)Çk߆Râ—òþÿùDŽÕÄð†SddӎjõK‡­ci¯kÿ{çfÿM®ôÙíþvÏÑ’*Ü p¦WðwäYXøù£ôÆÖó–k=×¾»ªq Ð¾ŒÛ7o-ýŽßeuúµ~‡Õôôñwý¡¾œoÚý»¸˜öî…^ö݆qYE&“g£ùµ‚ðÆkêM¿žÿæ¿Á§ã]÷҇ý/ƒ)¥TYͬUa­ònÞç_n5-­ßAþ̋+³üü%e²Ü±“cm•5õØÓ·éû½¬}»>—гô‹;ôǒógûÃò“ÿÑÏÜmÜ âbOx¢ºŽ‘`5QkÍ¾ÒæPLJK¥êë쪷zÿÊë{×+Ùt}0c:òïFÌBðÇíÝ[‹nµðÛ-ôXÖ9ûöìþÚ»ñxŽr³óø(ÿèwÁ̤rãKÒ2íêýWèÃÿ õ»Vat¹ŒŠ]êӕŽÊ4ñG¦oe®s½žŸç«8}>Êáù45×4–Òæç»%÷} ‡âZÚ*¯¶í¦ÖۗŒïð_£ö{ú®V5—›q*e™u›Z:…Ok-¬ÖßVªÝ¿kò½g1õۅ¿ù–=[Á&ڰُ~üg[P¾Û7½ïsƒö“]ûÛ·”Æ=¬õ?šU²º6–ÎûG¡E/õmº§9òàwÛt¾«lõ?E¿ÒªËþ‰öG nÝoôU(@ȉ á(þ†>ß®téµöÔËÑY±¡Å­vöëû¶C}F)#ÂÃé=FºnÉpÀ|Zöîeoi/¹Þ¥Cc½¿£Ùú/Òz¤Zã¹OÍmLV°Weà{œÆû˜ÂïÝM­zߒø“¨”¥?ô¿ÂKïH-kœ!Û$ô}_ÌQêyÄÆ}­5›ƒ*9b¦æ¹î—½‡èìþm¿ÎV¤Ç†>LÁk› ?uÞ×(g»íUVæ±í±¶4ÝC-n}dmß_¹Þ§ó‰Gq¨®¡lã”t|s›‘U¶º¶·Ö÷× अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघात सध्या 371 मतदान केंद्र असून आणखी 4 मतदान केंद्र नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहेत. टिटवी, म्हसाडी, गायचोळ आणि रूईशेत गावठण अशी चार नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे या वेळी 375 मतदान केंद्रांवर …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान

कर्जत : प्रतिनिधी निहारिका फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या संस्थेत तांत्रिक प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सोबत घेऊन हे अभियान राबविले. नेरळ स्थानक प्रबंधक गगन मीना व शिरीष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. या वेळी नेरळ …

Read More »

पेणमध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन साजरा

पेण : प्रतिनिधी अंकुर ट्रस्ट आणि लोकमंच संघटनेच्या वतीने चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन पेण येथे साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील रायगड बाजार  येथून हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच महात्मा गांधी मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा नाग्या …

Read More »

पेझारी येथे रंगले कविसंमेलन

श्रीगाव : प्रतिनिधी कोएसोच्या पेझारी (ता. अलिबाग) येथील लक्ष्मीशालिनी महाविद्यालय, आगरी साहित्य विकास मंडळ आणि नक्षत्रांचं देणं काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 25) महाविद्यालयात कविसंमेलन घेण्यात आले. प्राचार्य मारोती भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात सविता पाटील, मोहन पाटील, हिरामन पाटील, सचिन पाटील, रामचंद्र म्हात्रे, सदानंद ठाकूर, शिवाजी मोकल, …

Read More »

म्हसळ्यात सॅम-मॅमची 27 बालके शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती

म्हसळा : प्रतिनिधी   रायगड जिल्ह्यात कुपोषण मुक्तीसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही म्हसळा तालुक्यात सद्यस्थितीत 118 अंगणवाड्यांतून कमी वजनाची (मॅम) 26, तर तीव्र कमी वजनाचे (सॅम) एक अशी एकूण 27 बालके कुपोषणाच्या विळख्यात …

Read More »

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दोन लाख 57 हजार 263 मतदार बजावणार हक्क

श्रीवर्धन : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील एका लाख 25 हजार 965 पुरुष व एक लाख 31 हजार 298 महिला मिळून एकूण दोन लाख 57 हजार 263 मतदारांना या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. श्रीवर्धन विधानसभा …

Read More »

अधिकार्‍यांकडून कुपोषित बालकांची चौकशी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शासनाच्या आरोग्य तसेच महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू आहे. या केंद्रास कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अहिर राव यांनी भेट देऊन कुपोषित बालकांची विचारपूस केली. रायगड जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या निधीमधून …

Read More »

वरवठणेतील तरुणांनी जपला ऐतिहासिक साज

नागोठणे : प्रतिनिधी अंबा नदीवरील नागोठणे पुलाची पुरांमध्ये पडझड होऊन दुरवस्था झाली असून, त्याकडे संबधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. वरवठणेतील तरुणांनी या पुलाच्या दोन्ही बाजूकडील गवत, तसेच पुराच्या पाण्यात अडकलेला सर्व कचरा साफ केला. नागोठणे शहराचे वैभव असलेले, तसेच साडेचारशे वर्षापूर्वी नागोठणे-वरवठणे आणि रोहा या गावांना जोडणार्‍या येथील अंबा नदीवरील …

Read More »

माणगावात भाजपची बैठक

नऊ संकल्प घरोघरी पोहचविण्यासाठीचे होणार नियोजन माणगाव : प्रतिनिधी भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक व विधानसभा प्रभारी राजेश मपारा यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा व माणगाव या ठिकाणी महासंकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता माणगाव येथील …

Read More »

‘कर्जतचा पुढचा आमदार हा भाजपचाच असेल’

बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक उत्साहात कर्जत : बातमीदार कार्यकर्ते ही भाजपची ताकद असून, कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. या मतदारसंघात परिवर्तन अटळ असून, येथील पुढील आमदार भारतीय जनता पक्षाचाच असेल, असा विश्वास माजी आमदार देवेंद्र साटम यांनी बुधवारी (दि. 25) कर्जतमध्ये व्यक्त केला. कर्जत विधानसभा …

Read More »