अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांनी निवडणुकीचे काम पारदर्शक, नियोजनबध्द व निःपक्षपातीपणे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिले. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …
Read More »नवरात्रोत्सवावर आचारसंहितेचे सावट
राजकीय जाहिरातदार घटले; मंडळांना आर्थिक चणचण खोपोली : प्रतिनिधी नवरात्रोत्सव मंडळांना राजकीय नेते व कार्यकर्ते दरवर्षी जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी देतात, मात्र यावर्षी आचारसंहितेमुळे जाहिरातींवर बंधने आल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मंडळांना निधी देण्यास हात अखडता घेतला आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सव मंडळांसमोर आर्थिक चणचण निर्माण होत आहे. आगामी …
Read More »खोपोलीत पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांची दुसर्या दिवशीही गर्दी
खोपोली : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादल्यावर पीएमसी बँकेत खळबळ उडाली आहे. खातेदारांनाही धक्का बसला आहे. पीएमसी बँकेचे खोपोलीत हजारो खातेदार आहेत. आपल्या खात्यातील रक्कम व ठेवींचे काय, याबाबत ठेवीदार चिंतेत सापडले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी दुसर्या दिवशी बुधवारीही सकाळपासून पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेत व शाखेबाहेर खातेदारांनी गर्दी केली होती. …
Read More »जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनले शिक्षक
शिक्षकांना दिले आरोग्य, स्वच्छता आणि प्लास्टिकबंदीचे धडे कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवरूषी हे कर्जत येथील शिक्षण परिषदेत शिक्षक बनले. त्यांनी शासन राबवत असलेल्या प्लास्टिकबंदीबाबत तसेच आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याची शिकवण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. कर्जत तालुका …
Read More »भाजप कार्यकर्त्यांना बळ
नागोठणे जि.प. गटांतर्गत नियुक्तिपत्रे नागोठणे : प्रतिनिधी भाजपच्या वतीने नागोठणे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष, बूथ समितीतील सदस्य यांची आढावा बैठक येथील शिवगणेश सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीत युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते नव्याने नियुक्ती केलेल्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजपचे शेखर गोळे यांची रोहे …
Read More »बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्तेही ‘कमळा’कडे आकर्षित
चौक : रामप्रहर वृत्त जेएनपीटी विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्षाच्या जवळपास 50 कार्यकर्त्यांनी धडाडीचे युवा नेते अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चौक येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »दासगावजवळ बस घसरली; 14 प्रवास जखमी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 5:30च्या सुमारास एक खाजगी बस रस्त्या कडेला घसरली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे बस क्रमांक एमएच 48-के 6787 दासगाव येथे रस्त्यावरून घसरून आदळली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी बसच्या बाहेर काढून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र …
Read More »पीएमसी बँकेवर निर्बंध; रायगडात जिल्ह्यातही ग्राहकांची धावाधाव
खोपोली, खालापूर, कळंबोली : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतात. अचानक झालेल्या या कारवाईमुळे खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पैसे काढून घेण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या शाखांकडे धाव घेतली. या घटनेचे रायगड …
Read More »‘हाऊडी मोदी’ : खोपोलीच्या चित्रकाराचे पुस्तक पंतप्रधानांना भेट
खोपोली : प्रतिनिधी येथील प्रख्यात चित्रकार दीपक पाटील यांच्या स्केचेसने साकारले गेलेले अंतर्नाद हे पुस्तक भारतीय वंशाचे अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. विनोद शहा यांनी रविवारी (दि. 22) हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. या पुस्तकाची संपूर्ण संकल्पना डॉ. शहा यांची असून, यात रामराज्य ते 2030 साली …
Read More »रायगडात पावणेतीन लाख मतदार वाढले
अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यामध्ये 22 लाख 65 हजार 478 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2014च्या तुलनेत जिल्ह्यात दोन लाख 89 हजार 206 मतदार वाढले आहेत, अशी महिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 22) येथे दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर …
Read More »