खोपोली : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांना संपर्काद्वारे निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे काम सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून खालापूर-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 17) खरिवली पंचायत समितीच्या रानसई, शिरवली, गोरठण, वावोशी, परखंदे, जांभिवली, होराळे, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून मोहन पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
महाड : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते व भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुमित पवार यांच्या मातोश्री स्मिता मोहन पवार यांचे बुधवारी (दि. 14) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी फौजी आंबावडे …
Read More »मुक्या जनावरांसाठी माणगावातून हिरवा चारा
माणगाव : प्रतिनिधी येथील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांसाठी हिरवा चारा आणि भुसा तसेच औषधे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात रवाना केली. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या माणगाव येथील प्रतिनिधींनी स्वातंत्र्य दिनी (दि. 15) ‘एक घास …
Read More »राज्यातील महापुरानंतर मदतीचा पूर
कर्जतच्या गणेशोत्सव मंडळांनी जपली सामाजिक बांधिलकी कर्जत : बातमीदार सांगली आणि कोल्हापूर परिसरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली. पूरग्रस्तांसाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक संस्था, मंडळे, राजकीय पक्ष, व्हॉट्सअॅप समूह मदतकार्यासाठी सरसावले आहेत. कर्जत शहर आणि रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील या कार्यात पुढाकार घेतला …
Read More »शक्ती-तुरा स्पर्धा साहित्य संघ येथे उत्साहात साजरी
मुंबई : रामप्रहर वृत्त श्रीवर्धन मतदारसंघातील शक्ती-तुरा या पारंपरिक नाच मंडळाच्या स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मी नारायण नृत्य कलापथकाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या नृत्य स्पर्धेत श्रीवर्धन मतदारसंघातील एकूण 15 नामवंत नाच मंडळाने सहभाग घेतला होता. कोकणातील गौरी-गणपती निमित्ताने …
Read More »पेणच्या राजकारणात चिडीचा डाव
माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा बॅनर फाडला पेण : प्रतिनिधी पेण पूर्व भागातील अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत घेण्याचा सपाटा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी लावला आहे. या भागात रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर गुरुवारी रात्री काही अज्ञात समाजकटकांनी फाडला आहे. याप्रकरणी गणेश किसन धनावडे (मु. मांगरूळ) व विजय …
Read More »राजिपच्या 109 शाळांची पडझड
अलिबाग : प्रतिनिधी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) 109 शाळांची पडझड झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी 52 लाख रुपये इतका निधी आवश्यक आहे. स्वयंपाकगृहांच्या दुरुस्तीसाठी 59 लाख 35 हजार रुपयांची गरज आहे. शाळा व स्वयंपाकगृह यांच्या दुरुस्तीसाठी एकूण चार कोटी 11 लाख 70 …
Read More »बाळसई येथे शैक्षणिक साहित्यांचे वाटप
रोहा ः प्रतिनिधी नागोठणेजवळ असलेल्या बाळसई प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गावातील व्यावसायिक वसंत भोसले यांनी गुरुवारी शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. ध्वजवंदनानंतर ऐनघर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पोलीस पाटील पंकज कोकाटे, वसंत भोसले, मंगेश जाधव, मनोज भोसले, नीलेश मेणे, किशोर नावले, कृष्णा मुंडे, दत्ताराम कोकाटे, रामचंद्र …
Read More »वावे पोटगे प्राथमिक शाळेत बालसभा
रोहा ः प्रतिनिधी स्वातंत्र दिनानिमित्त रोहा-अलिबाग मार्गावरील वावे पोटगे येथील प्राथमिक शाळेत गुरुवारी ध्वजवंदनानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना बक्षिसे, लेखनसाहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. रोहिणी घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बालसभेला सरपंच राम गिजे, उपसरपंच प्रतीभा म्हात्रे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य भारत पाटील, हर्षदा …
Read More »मजगावच्या नाज शाळेत ध्वजवंदन
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथील नाज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक हिलाल हलडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माजी गटशिक्षणाधिकारी बापू सोनावणे, रज्जाकभाई तांडेल, हिलाल हलडे, मधुकर भोईनकर, दिनारभाभी झोंबरकर, इम्तियाज तांडेल, मुख्त्यार मुजावर, सायमा …
Read More »