विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश चौक : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चौक येथील पोतदार सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस …
Read More »मिठेखारमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद
रेवदंडा ः प्रतिनिधी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित शाखा भिलजी अंतर्गत मिठेखार येथे रविवारी (दि. 22) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर पार पडले. या भव्य रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे संयोजक झोनल इन्चार्ज प. आ. विजय आहेर, मुखी प. आ. सुरेश गावंड, संचालक प. आ. महेशवर …
Read More »रेवदंड्यात पोलीस भरती मार्गदर्शन
रेवदंडा ः प्रतिनिधी विकास सावंत अॅकॅडमी अलिबाग यांच्या वतीने रेवदंडा ग्रामपंचायत सभागृहात पोलीस भरती व सरळ सेवा भरती संदर्भात मार्गदर्शन शिबिर रविवारी (दि. 22) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या वेळी विकास सावंत अॅकॅडमी अलिबागच्या वतीने संचालक विकास सावंत यांच्यासह श्रीकांत म्हात्रे, आयडीबीआय शाखा वावेचे शाखाधिकारी …
Read More »मुरूड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
मुरूड ः प्रतिनिधी 80 वर्षांची परंपरा असलेल्या मुरूड येथील सुपारी खरेदी-विक्री संघाच्या र्ीीरिीळीरपसर्र्हाीीीव.लेा संकेतस्थळाचे उद्घाटन संघाचे 90 वर्षीय ज्येष्ठ संचालक अ. सतार. का अली म्हसलाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन महेश भगत, व्हाईस चेअरमन अस्लम हाल्डे, माजी चेअरमन संजय गुंजाळ, प्रमोद मसाला, प्रवीण भायदे, राजेंद्र भायदे, जगदिश पाटील, श्रीकांत …
Read More »वसुंधरेच्या संवर्धनासाठी सारे एकवटले
ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवरील परिणामावर सुधागडात परिसंवाद पाली ः वार्ताहर हवामान व तापमानातील होणारे बदल सजीवसृष्टीस हानिकारक ठरू लागले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज आहे. याकरिता सामाजिक संघटना पुढे येऊन काम करीत आहेत. ग्रेटा थनबर्ग हिच्या फ्रायडे फॉर फ्युचर या चळवळीत सहभाग म्हणून ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवसृष्टीवर …
Read More »मारुती देवरेंचे नागोठणे भाजपकडून अभिनंदन
नागोठणे : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नागोठणेसह संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात असून सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर तसेच रविशेठ पाटील यांचे हात निश्चितच आणखी …
Read More »जावळीतील ग्रामस्थ भाजपत
पेण ः प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पूर्व भागातील वरसई विभागातील जावळी येथील ग्रामस्थांनी रविवारी (दि. 22) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश पाटील, सीताराम पाटील, लहू आंबे्र, रोहिदास जाधव, सुरेश बने, …
Read More »‘बाहुली’ शॉर्टफिल्म प्रदर्शित
रोह्याचे सुपुत्र संजय बामुगडे यांची निर्मिती रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील किल्ला येथील तरुण संजय बामुगडे याने मुंबईत जाऊन चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाहुली’ या शॉर्टफिल्मची त्यांनी निर्मिती केली आहे. यू ट्यूबवर ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय बामुगडे यांनी याआधी ‘सरस्वती’ मालिकेसाठी सहनिर्माता म्हणून काम केले …
Read More »कोठिंबे शाळेत प्लास्टिकमुक्त अभियान
कर्जत ः बातमीदार गावे आणि शहरे ही प्लास्टिकमुक्त व्हावीत, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेले अभियान देशाला स्वच्छतेच्या बाबतीत आणखी वरच्या पातळीवर नेणारे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून या अभियानाची केलेली सुरुवात ही कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना प्लास्टिकबंदीची जाणीव करून देणे महत्त्वाचे असल्याचे मत रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती …
Read More »मुरूड समुद्र किनार्याची स्वच्छता
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजचा उपक्रम ? मुरूड ः प्रतिनिधी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेणार्या विद्यार्थी व समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती …
Read More »