खालापूर : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी नुकतीच सुधागड तालुक्यातील दर्यागाव आसानी ठाकूरवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाऊन घेतल्या. माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असून त्यांनी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन आदिवासी, धनगर, ठाकूर समाज बांधवांच्या …
Read More »नियम पाळले तर अपघात कमी होतील
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे मत अलिबाग : प्रतिनिधी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर 90 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल. शुन्य अपघाताचे उद्दीष्टही साध्य करता येईल, असा विश्वास पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी व्यक्त केला. रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या स्मरण दिनाचे औचित्यसाधून अलिबागमध्ये …
Read More »‘अग्निशमन‘चे लोकार्पण रखडले
एक महिन्यानंतरही माणगाव नगरपंचायतीला मुहूर्त मिळेना माणगाव : प्रतिनिधी गेले महिने प्रतीक्षेत असलेले अत्याधुनिक अग्निशमन वाहन माणगावात मोठ्या दिमाखात दाखल झाले आहे. मात्र तब्बल एक महिना लोटला तरीही या वाहनाच्या लोकार्पणाला नगरपंचायतीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे हे अग्निशमन वाहन अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. माणगाव नगरपंचायतीला दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक सोयींनीयुक्त सुसज्ज …
Read More »महाडमध्ये गाळे रिकामे, दुकाने थाटली रस्त्यावर; वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास
महाड : प्रतिनिधी योग्य नियोजनाअभावी महाड बाजारपेठेत होणार्या वाहतूक कोंडीने नागरिक आणि येणार्या पर्यटकांना त्रास होत आहे. शहरातील दुकानदार तसेच भाजी व फळ विक्रेते आपला माल नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचार्यांनाही त्रास होताना दिसत आहे. महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. तालुक्यासह …
Read More »चित्राताई वाघ रविवारी खोपोलीत
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ रविवारी (दि. 27) खोपोली येत आहेत, त्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 21) सायंकाळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्वीनीताई पाटील यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक घेण्यात आली. भाजप खोपोली मंडल प्रभारी सुनील घरत यांनी नियोजन बैठकीत …
Read More »पेण गणपतीवाडी येथील मुख्य रस्त्याचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यात वेगवेगळी विकासकामे केली जात आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा अशा योजना राबवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांच्या पुढाकाराने …
Read More »ग्रामीण भागात निवडणुकीचा धुरळा
-समाधान पाटील, पनवेल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022मध्ये मुदत संपणार्या 7751 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 540 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापू लागले आहे. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आता दुसर्या टप्प्यात 7751 …
Read More »पारा घसरल्याने ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या
माणगाव ः प्रतिनिधी पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी पडणारे दाढ धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडी बरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपर्यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या …
Read More »उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ‘गेल’ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तूर्त स्थगित
रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया लि. पेट्रोकॉम्प्लेक्स कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने 21 नोव्हेबर रोजी पुकारण्यात आलेले प्रकल्पग्रस्तांचे गेट बंद आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष …
Read More »‘गेल’ प्रकल्पग्रस्तांबाबत पालकमंत्री सकारात्मक
संयुक्त बैठक बोलाविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र रेवदंडा : प्रतिनिधी विविध मागण्यांसह गेल इंडिया कंपनी व्यवस्थापनाकडून होणार्या अन्यायाविरोधात उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा देण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच नाईक कुणे येथील गणपती मंदिराच्या सभागृहात …
Read More »