Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आयुष्यमान भारत योजना लाभदायी -नगराध्यक्षा प्रीतम पाटील ; पेणमधील 517 नागरिकांना विमा सरंक्षण पत्राचे वाटप

पेण : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून एक एतिहासिक पाऊल उचलले आहे, ही योजना गरीबांसाठी लाभदायी ठरत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण येथे केले. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पेण नगरपालिकेच्या वतीने  विमा पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपालिका …

Read More »

इंटरसिटी एक्स्प्रेसला थांबा द्यावा, रेल्वे पॅसेंजर असोसिएशनची मागणी

कर्जत : बातमीदार प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यासाठी मध्य रेल्वेने इंटरसिटी एक्स्प्रेसला पुश-पुल इंजिन लावून या गाडीचा कर्जत येथील तांत्रिक थांबा रद्द केला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यासह पेण, पनवेल, खालापुर तसेच डोंबिवली ते नेरळ, भिवपुरी रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत स्थानकात थांबा मिळविण्यासाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर …

Read More »

बोरघाटातील अपघातात 9 प्रवासी जखमी

खालापुर/खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोरघाटातून खोपोलीकडे येणारी मिनीबस बाजूला असणार्‍या दगडावर आदळून महामार्गावरच पलटी झाली. मुंबई -पुणे महामार्गावरील बोरघाटातील अंडापॉईंट परिसरात मंगळवारी (दि. 11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करणारे एक कुटुंब …

Read More »

पोलादपुरात भाजपतर्फे साठवण टाक्या ; आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला टंचाईग्रस्तांना दिलासा

पोलादपुर : प्रतिनिधी दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार्‍या पोलादपुर तालुक्यातील दहा गावांना टँकरद्वारे मिळालेले पाणी साठविण्यासाठी भाजपतर्फे साठवण टाक्या देवून आमदार प्रवीण दरेकर यांनी तेथील ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. पोलादपुर तालुक्यातील पाणीटंचाईप्रश्नी आमदार प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपुर्वी आढावा घेतला होता. त्यावेळी टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येते, मात्र तेथे …

Read More »

आदर्श पतसंस्थेत मिनी एटीएमची सुविधा उपलब्ध

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिनी एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ  शनिवारी (दि. 8) करण्यात आला. पतसंस्थेच्या चेंढरे शाखेचा 13 वा वर्धापन दिन आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचा 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी …

Read More »

खालापूरात रासायनीक कचरा उघड्यावर

खोपोली : प्रतिनिधी उघड्यावर टाकण्यात आलेल्या रासायनीक कचर्‍यामुळे  दोघेजण भाजल्याची घटना खालापूरात घडली असून, त्यापैकी एक जण खोपोलीतील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. खालापूर तालुक्यातील धामणी गावाच्या हद्दीत नवनीतलाल कारखान्याच्या प्रवेशव्दाराजवळ मोकळ्या जागेत अज्ञातांनी  मोठ्या प्रमाणात रासायनीक कचरा टाकला आहे. काळ्या मातीसारखा दिसणार्‍या या रासायनिक कचर्‍याच्या ढिगानजीक असलेल्या पायवाटेने दोन …

Read More »

खोपोलीत टोईंग यंत्रणा पुन्हा सुरू

खोपोली ़: प्रतिनिधी मागील दोन महिन्यांपासून खोपोलीतील टोईंग यंत्रणा बंद होती.त्याबाबतचे वृत्त दै. ‘रामप्रहर‘ मध्ये प्रसिध्द होताच सोमवार (दि. 10) पासून ही टोईंग यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.  खोपोली बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी नियमबाह्य वाहने पार्किंग करण्यावर नियंत्रण ठेवणे व कारवाई करण्यासाठी खोपोली नगरपालिका व पोलीस ठाणे यांच्या संयुक्तपणातून …

Read More »

तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव ; सह्याद्री प्रतिष्ठानच्या सोहळ्याला सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांची उपस्थिती

कर्जत : बातमीदार छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात विशेष महत्व असलेल्या कर्जत तालुक्यातील कोथळीगडावर सापडलेल्या तोफांचे पुनरुज्जीवन करून त्या रविवारी (दि. 9) लाकडी गाड्यावर बसविण्यात आल्या. सह्याद्री प्रतिष्ठानने राबविलेला हा उपक्रम येणार्‍या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असून तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव प्राप्त झाले, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल …

Read More »

माथेरानच्या दरीत आढळला मृतदेह

कर्जत : बातमीदार माथेरानच्या सिलिया पॉईंटच्या दरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील शारलोट लेकच्या बाजूला असलेल्या सिलिया पॉईंटच्या खाली 700 फूट दरीत दुर्गंधी येत होती. त्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे माथेरान पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसाार हवालदार सुनील पाटील, पोलीस नाईक रुपेश नागे, पोलीस नाईक महेंद्र राठोड घटनास्थळी …

Read More »

कर्जतमधील हु. कोतवाल मैदान वाचविण्यासाठी संघर्ष समितीने घेतली उच्च न्यायालयात धाव

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा व मैदान वाचवण्यासाठी हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर बचाव समिती तर्फे अ‍ॅड. हृषिकेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. व्यायाममंदिराच्या संचालक मंडळाने या मैदानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर जुन्या व्यायामपट्टुंनी त्याला जोरदार आक्षेप घेत संघर्ष समिती स्थापन केली …

Read More »