म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी म्हसळा तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. तब्बल 80 वर्षांच्या या इमारतीकडे जिल्हा प्रशासन व बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. इमारतीचे बांधकाम नबाबकालीन म्हणजे 1935 ते 1938 या कालावधीतील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट का …
Read More »कर्जतमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळला; पालिकेतर्फे फवारणीला सुरुवात
कर्जत : बातमीदार पावसाने दडी मारल्याने साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत शहरातील गुरूनगर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून शहरात विशेष फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने त्या डेंग्यूसदृश रुग्णाची माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिली. त्यानंतर …
Read More »नेरळमध्ये जम्बो पक्षप्रवेश
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 439 कार्यकर्ते भाजपत कर्जत ः बातमीदार केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत भाजपच्या विचारांचे सरकार आले पाहिजे, हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असून आता नेरळ गावात पुन्हा सुवर्णकाळ येईल, असा आशावाद रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला, तर नेरळ गावासाठी नळपाणी योजना तत्काळ मंजूर केली जाईल आणि कचर्याचा प्रश्नदेखील घनकचरा प्रकल्प …
Read More »अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण
नागोठणे : प्रतिनिधी – सहकार खात्याच्या रोहे येथील दुय्यम निबंधकांच्या आदेशानुसार नागोठणे येथील अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने केएमजी विभागात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. जि. प. सदस्य नरेंद्र जैन, संस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, भाई टके, ग्रा. पं. सदस्य अतुल काळे, अखलाक पानसरे, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके, किशोर …
Read More »अलिबाग तालुक्यातील सराई येथील डोंगरावर वृक्ष लागवड
रेवदंडा : प्रतिनिधी – मुंबई-सायन येथील गुरूनानक महाविद्यालयाचे एनएनएस युनिट आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील सराई येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. गुरूनानक कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी श्रमदानातून 5550 वृक्ष लागवडीचा तसेच वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. अलिबागचे वनअधिकारी विकास तरसे, सामाजिक कार्यकर्त्या लतिका दातार, गुरूनानक महाविद्यालयाचे राष्ट्रीय …
Read More »महामार्गावर पडलेल्या गंधकाने घेतला पेट
महाड : प्रतिनिधी – मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ रसायन घेऊन जाणारा ट्रक जून महिन्यात पलटी झाला होता. त्यावेळी ट्रकमधील गंधकाची पावडर रस्त्यालगत पसरली होती. या घटनेला महिना उलटला तरीही हे गंधक काढण्यात आले नव्हते. या गंधक पावडरने रविवारी (दि. 21) अचानक पेट घेतला. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. …
Read More »प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांविनाच!
पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णांचे उपचारासाठी हेलपाटे पोलादपूर : शैलेश पालकर – रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्या पोलादपूर तालुक्यातील पिंपळवाडी आणि पळचिल या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांचीदेखील बदली झाली आहे. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी हेलपाटे मारावे लागत …
Read More »रत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त; तिघांना अटक
रत्नागिरी : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी एमआयडीसीत छापा घालून सुमारे 45 लाखांचे 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात एक कोस्टगार्ड कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात कोकेनची विक्री होणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार …
Read More »वीज कोसळून तिघे ठार
धुळे, ठाणे : प्रतिनिधी मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यामध्ये दोन बालकांचा, तर ठाणे जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून चार जण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. धुळे जिल्ह्यातील पाडळदे या गावात झाडावर वीज कोसळली. या वेळी झाडाखाली आसरा घेतला असलेला पंकज ज्ञानेश्वर राठोड (14) याचा जागीच …
Read More »खालापुरात अळंबीतून पाच जणांना विषबाधा
खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील आडोशी आदिवासीवाडीत अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच आदिवासींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रघुनाथ नथू वाघमारे (40), ठमी रघुनाथ वाघमारे (35), गणेश रघुनाथ वाघमारे (15), अंकुश रघुनाथ वाघमारे (9) व ललिता रघुनाथ वाघमारे (7) अशी विषबाधा झालेल्या आदिवासींची नावे आहेत. त्यांना …
Read More »