Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापुरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील करंबेळी गावात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. त्याच्यासह अन्य तीन संशयित रुग्णांवर वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. करंबेळीत गेल्या दोन-चार दिवसांपासून तापाची साथ आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यातील गणेश महाडिक (27) याला अशक्तपणा जाणवू लागल्याने वावोशी प्राथमिक …

Read More »

‘स्माईल प्लस’ने आणले मनोरुग्णांच्या चेहर्यावर हास्य

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणार्‍या आठ जणांची सुटका पुण्याच्या स्माईल प्लस फाऊंडेशनने पोलिसांच्या मदतीने केली. आठपैकी चार जण मनोरुग्ण असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेणार्‍यांविरोधात पोलीस काय कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात हजर केले असता चार …

Read More »

आंबेनळी घाटात कोसळला साखरेचा ट्रक

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये शुक्रवारी (दि.28) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ट्रक दरीमध्ये कोसळला. काही वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये असेच दोन साखरेचे ट्रक कोसळल्याची घटना झाली होती. या घटनांची ही पुनरावृत्ती मानली जात आहे. सांगली कुंडळगाव येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचा पाटील यांचा ट्रक (एमएच 50-2526) …

Read More »

खोपोलीत पावसाची फटकेबाजी

खोपोली : प्रतिनिधी गुरुवारपासून पडणार्‍या धुव्वादार पावसाने खोपोलीसह खालापूरला झोडपले पावसाच्या या फटकेबाजीने स्थानिक प्रशासन मात्र क्लीन बोल्ड झालेले पहावयास मिळाले. नॉनस्टॉप पडणार्‍या पावसाने शहराच्या डीसीनगर, शिळफाटा, चिन्मयनगर, खालची खोपेाली, कृष्णानगरसह अनेक भागात पाणीच पाणी झाले. भानवज काजुवाडी टेकडीजवळ असलेल्या कमला रेसीडेन्सी आवारात दरड कोसळली जीवीतहानी झाली नाही, पण परिसरात …

Read More »

कर्जतमध्ये दरड कोसळण्याची भीती

नगर परिषदेकडून 135 घरांना नोटीस कर्जत : प्रतिनिधी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन,  खबरदारी म्हणून नगर परिषद प्रशासनाने शहरातील 135 घरांना नोटीसी बजावल्या आहेत व तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर परिषद हद्दीतील मुद्रे बुद्रुक, गुंडगे आणि भिसेगाव या ठिकाणी टेकडीखाली वस्ती, घरे आहेत. पावसाळ्याच्या …

Read More »

नागोठण्यात पावसाचे दमदार आगमन

नागोठणे : प्रतिनिधी अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या पावसाचे अखेरीस गुरुवारी सायंकाळपासून दमदारपणे आगमन झाले आहे. या पावसाने बळीराजा सुखावला असून सोमवारपासून या भागात भात लावणीच्या कामाला सुरुवात होईल, असे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले. नागोठण्यात गुरुवारी सायंकाळी सुरुवात केल्यानंतर रात्री नऊनंतर पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडण्यास प्रारंभ झाल्याने तलाव …

Read More »

सुधागडात पावसाची बरसात

पाली : प्रतिनिधी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सकाळी पाली, जांभुळपाड्यासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यंदा मान्सुनचे आगमन उशिरा झाले. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. अखेर ही प्रतिक्षा संपली असून शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. पाली व जांभुळपाडा …

Read More »

नेरळ रेल्वेस्थानकात अनोखा धबधबा

कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी पत्र्याची शेड नव्याने बसविण्यात आली आहे. मात्र ज्या भागात नवीन पत्रे लावण्यात आले, अगदी त्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचे धबधबे कोसळत आहेत. नेरळ रेल्वे स्थानकातील फलाटांवरील पत्रे बदलण्यात आले आहेत. फलाट एक आणि दोन तसेच माथेरान गाडी उभ्या असलेल्या फलाटांवरदेखील नवीन पत्रे टाकण्यात …

Read More »

खोपोलीत मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी

खालापुरात बळीराजा सुखावला खोपोली : प्रतिनिधी खालापुर व खोपोलीत गुरुवारी  सायंकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर शुक्रवारीही कायम राहिल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र या पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने खोपोली नगरपालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. ‘गटारे दाखवा‘ असे आवाहन नागरिकांनी शुक्रवारी नगरपालिकेला केले. दोन दिवसांपासून …

Read More »

घोडीवलीतील महिला दारूबंदीसाठी आक्रमक ; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या घोडीवली कांढरोली गावात असणार्‍या दिवासीवाडीत छुप्या मार्गाने गावठी दारू विक्री सुरू असल्याने अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत. यातून पुढील पिढी वाममार्गाला लागू नये यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी दारूबंदीबाबत खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे घोडीवली आदिवासी …

Read More »