अलिबाग : प्रतिनिधी शासनाने गुरुवारी रायगड जिल्हा नियोजन समितीवर 2 नामनिर्देशित सदस्य तर 11 विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. माजी आमदार देवेंद्र साटम, अॅड . महेश मोहिते, सतीश धारप, जगदीश गायकवाड यांचा या सदस्यांमध्ये समावेश आहे. रायगड जिल्हा नियोजन मंडळावर नामनिर्देशित …
Read More »बेशिस्त वाहनचालकांवर गांधीगिरीची मात्रा ; नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा नगरसेवकांसह पुढाकार
पेण ः प्रतिनिधी पेण शहरात होत असलेले अवैध वाहन पार्किंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला आवर घालण्यासाठी पेण नगरपरिषदेच्या वतीने गांधीगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून यावर उपाय म्हणून शहरात वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर …
Read More »महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळेच विजय
कर्जतमधील सत्कार सोहळ्यात खा. श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात आपण थेट अजित पवारांचा आणि पवार कुटुंबाचा पराभव करून विजय मिळविला आहे. हे महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन पावले पुढे जाऊन काम केले, असे सांगून खासदार बारणे यांनी आगामी काळात विकासकामे …
Read More »जिल्ह्यातील 25 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जूननंतर बरसणारा मान्सून आधीच बरसल्याने शेतकर्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक लाख चार हजार भाताचे क्षेत्र आहे. त्यातील 10 टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते. …
Read More »डॉ. आंबेडकर पुतळा ते कपालेश्वर मंदिर रस्ता झाला मोकळा
अनधिकृत फेरीवाले, भाजीविक्रेत्यांवर कारवाई कर्जत : प्रतिनिधी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कर्जत नगर परिषदेने कारवाई केली आहे. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. कर्जतमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री कपालेश्वर मंदिर हा रस्ता नगर परिषदेने नो हॉकर्स …
Read More »सुसज्ज रमाधाम लवकरच सेवेत रुजू
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास; आजी-आजोबांची घेतली भेट खालापूर ः प्रतिनिधी खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमाचे रुपटे बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सुसज्ज रमाधाम लवकरच आजी-आजोबांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. बुधवारी (दि. 12) उशिरा उद्धव ठाकरे खोपोलीच्या रमाधाममध्ये दाखल होत नव्याने उभारण्यात येणार्या तीन …
Read More »दमदार पावसाने रोह्यात कामांची लगबग
रोहे ः प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगली सुरूवात केली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या पावसाचा आनंद लुटत असतानाच सर्वांचीच पावसाळ्यापुर्वीची कामे उरकण्याची लगबग सुरु झाली आहे. रोह्यासह तालुक्यातील मेढा, यशवंतखार, सानेगाव, घोसाळे, चणेरा आदी भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. हवेतील गारव्याबरोबरच गेली दोन दिवस रोहा तालुक्यात ढगाळ …
Read More »रावे मोराकोठा पाणी योजना मंजूर ; राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निधीची तरतूद
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील रावे ग्रामपंचायत हद्दीतल रावे मोराकोठा पाणी योजनेला मंजूरी मिळाली असून, या योजनेसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, मंत्रालयात झालेल्या बैठकीत रावे मोराकोठा पाणी योजनेच्या मंजुरीचे पत्र आमदार निरंजन …
Read More »माणगावात हाणामारीत दोन जण जखमी
माणगांव : प्रतिनिधी शहरातील महाराणा प्रताप नगरात मंगळवारी (दि. 11) दुपारी जोरदार हाणामारी झाली. त्यात एका अल्पवयीन मुलासह एक महिला जखमी झाली. या प्रकरणी सहा जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सरिता चव्हाण या पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या दिराचा मुलगा रोहन राजू चव्हाण अंथरुणावर झोपला …
Read More »पेण रेल्वे स्थानक मार्ग वाहतुकीसाठी बंद
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरून पेण शहरात जाणार्या मार्गावर करण्यात येत असलेल्या कामामुळे तेथून पेण शहरात जाणारी ‘एन्ट्री’ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना तरणखोप बायपास मार्गे पेण-खोपोली मार्गावरून पेण शहरात यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रूंदीकरण करण्यात येत आहे. या महामार्गावरील रामवाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या …
Read More »