अलिबाग ः प्रतिनिधी दुसरा शनिवार आणि रविवारमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांचे उधाण आले होते. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, काशीद, किहीम, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर हे सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले होते. त्यामुळे या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. शहरातील धावपळीच्या जगण्यातून दोन दिवस विश्रांती म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात …
Read More »दिव्यांग आहोत म्हणून कधीही कमीपणा मानू नका -सागर पाटील
नागोठणे : प्रतिनिधी : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पहिली अंध व्यक्ती म्हणून काम करीत असल्याचा मला अभिमान आहे. आतापर्यंत सौरऊर्जेवर चालणारी 12 ते 16 उपकरणे आपण तयार तयार केली असून, त्यातील चार पेटंट माझ्या नावावर आहेत. सौरऊर्जेवर चालणारी पहिली शिलाई मशीन आपण तयार केली असून, तरुणांनी अंध किंवा दिव्यांग आहोत, म्हणून कधीही …
Read More »खोपोलीतील खुनाची रायगड पोलिसांकडून उकल, तिघांना अटक
खोपोली : प्रतिनिधी : खोपोलीत आढळलेल्या एका मृतदेहाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर मृतदेह सोमा नथू वाघमारे (वय 42, रा. कोंडप, ता. सुधागड) या इसमाचे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सदर इसम सध्या शिळफाटा येथील दुधडेअरीच्या मागच्या बाजूला राहत होता. त्याची हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी …
Read More »सुधागडात पाणी पेटले
दुधानेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; अनेकजण गंभीर जखमी पाली : प्रतिनिधी : सुधागड तालुक्यातील दुधानेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात महिला व पुरुषांसह 30 जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परळी ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी …
Read More »श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान
नेरळमधील स्मशानभूमी आणि कब्रस्तान परिसराची स्वच्छता कर्जत : बातमीदार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 9) नेरळ गावातील मुस्लिम कब्रस्तान आणि हिंदू स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत नेरळमधील 200 हून अधिक श्री सदस्य आणि नागरिक सहभागी झाले होेते. नेरळ गावात मध्यवर्ती ठिकाणी मुस्लिम कब्रस्तान असलेल्या ठिकाणी रविवारी …
Read More »म्हसळ्यातील प्राथमिक शिक्षक पगाराविना
जि.प. शिक्षण, पं.स. अर्थ विभागात समन्वयाचा अभाव म्हसळा : प्रतिनिधी पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकांना 1जूनपर्यंत पगार द्यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही, रायगड जि.प.चा शिक्षण विभाग आणि पं.स.चा अर्थ विभाग यांच्यातील असमन्वयामुळे म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना 10 जून उजाडला तरीही पगार मिळालेला नाही. वास्तविक अन्य विभागांतील कर्मचार्यांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांचे …
Read More »पाणीक्षमता वाढवण्यासाठी गाळ काढणे आवश्यक -तहसीलदार
मुरूड तालुक्यात गाळमुक्त धरण योजनेची कामे जोमात मुरुड : प्रतिनिधी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत मुरुड तालुक्यातील धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामास जोरदार सुरुवात झाली आहे. तालुक्यात एकाच वेळी आठ ठिकाणी ही कामे सुरु आहेत. पाणी क्षमता वाढवण्यासाठी धरण किंवा तलावातील गाळ काढणे आवश्यक असून, मुरुड …
Read More »कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खालापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश कडाव : प्रतिनिधी देशाला महासत्ता बनवायचे असेल तर प्रथम भाजप सशक्त बनवा. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना अनुसरून काम करण्यास सुरुवात करा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (8 जून) खालापूर तालुक्यातील वावोशी येथे केले. पालकमंत्री …
Read More »आराव ग्रामपंचायतीतील तरुणांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
शेकापला खिंडार पेण ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे पेण तालुक्यात जोराने वाहू लागल्याने भाजपमध्ये इनकमिंग करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भाजपने पेण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच परिणाम म्हणजे सध्या रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पेणचे नेते माजी मंत्री …
Read More »पेण तालुक्यात गावठी दारूधंदेवाल्यांचे पेव
पेण : प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी पेण तालुक्यात गावठी दारू धंदेवाल्यांच्यावर व दारू बनविणार्या हातभट्टीवाल्यांवर पेण पोलिसांनी दररोज धाडी टाकून हजारो रूपयांचा माल व तयार दारू नष्ट केली होती. या कारवाईत पेणचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह विजय धुमाळ व व्यसनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटीलही सोबत होते. मात्र दोन …
Read More »