कर्जत : बातमीदार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास कर्जत चारफाटा येथे कत्तलीसाठी गुरे घेवून चाललेला टेम्पो पकडला. दोन जनावरे असलेला हा टेम्पो कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे. खोपोली-पळसदरी रस्त्याने कत्तलीसाठी नेली जाणारे जनावरे मोठ्या प्रमाणात येत असतात. ती पुढे कर्जत-नेरळ रस्त्याने जात असतात. अशा गाड्या गोरक्षक …
Read More »श्रीरंग बारणे यांच्या यशाचा खोपोलीत विजयोत्सव
खोपोली : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाबद्दल गुरुवारी (दि. 23) महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खोपोलीत फटाक्यांची आतशबाजी करीत जल्लोष केला. 2014ची पुनरावृत्ती होत संपूर्ण देशात नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला. यात मावळ मतदार महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे पुन्हा निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ …
Read More »द्रुतगती महामार्गावर कमानीची उभारणी
खालापुर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन रसायनी हद्दीतील रीस गावाजवळ दिशा दर्शक कमान उभारण्यात आली. या दोन तासांत गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याने प्रवासी, वाहन चालक व रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पनवेलपासून 13किमी व कळंबोली पासून 17 …
Read More »पेणच्या मॉलमधील सरबताबाबत तक्रार
पेण : प्रतिनिधी पेण चिंचपाडा येथील एका सुपरमार्केटमध्ये पाकिस्तानात उत्पादित झालेले सरबत विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात तसेच अन्न भेसळ कार्यालयात केली आहे. पाकिस्तानात उत्पादित वस्तुंची सदर सुपर मार्केटमध्ये विक्री होत असल्याचे समजल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी, त्यांचे मित्र स्वरूप घोसाळकर यांना ही …
Read More »आसल-माणगाव ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन
कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल आणि माणगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नऊ आदिवासी वाड्यांना दरवर्षी मोठ्या पाणीटंचाईला सामोरे लागते. या आदिवासी वाडीमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही कालावधीसाठी सोडविण्यात यश येत असून, माणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सारंग कराळे यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली जात आहे. दरम्यान, कर्जतचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी …
Read More »वडखळ येथे महिला बचतगटांना मार्गदर्शन
पेण : प्रतिनिधी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत वर्धा येथील प्रशिक्षकांतर्फे वडखळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील मंदिरात बचतगटाच्या कामकाजा विषयाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 70 महिला बचत गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वडखळचे ग्रामविकास अधिकारी धोदरे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी अरूणा रत्नपाल बहादुरे, शुभांगी चंद्रशेखर लोखंडे, लिलाबाई …
Read More »खोपोलीतील उघडी गटारे आरोग्याच्या मुळावर
नागरिक अस्वच्छता, डास-मच्छरांनी हैराण खोपोली : प्रतिनिधी शहरातील उघडी व तुंबलेली गटारे, गेल्या अनेक महिन्यांपासून डास निर्मूलनसाठीची औषध फवारणी यंत्रणा बंद आहे. अस्वच्छतेमुळे संपूर्ण खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांचा प्रादुर्भाव झाला असून, त्यांच्या त्रासाने नागरिक हैराण आहेत. खोपोलीची भूमिगत गटार योजना बासनात पडली आहे. शहरातील शंभर टक्के सांडपाणी …
Read More »जि.प.च्या 30 शाळा मोडकळीस; पाच धोकादायक
पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करण्याची रोह्यातील पालकांची मागणी रोहे ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या रोहा तालुक्यातील 30 प्राथमिक शाळा नादुरुस्त झाल्या असून, त्यातील पाच शाळा या धोकादयक बनल्या आहेत. पावसाळा सुरु होण्याआधी या शाळांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237 शाळा असून या शाळांमधून 2017-2018 या शैक्षणीक 3317 मुले …
Read More »पोलिसांतील माणुसकी अपंगाला दिले जीवनदान
रेवदंडा : प्रतिनिधी : कोर्लईनजीक पेट्रोल पंपासमोरील समुद्रलगतच्या खडकावर झोपलेल्या त्याच्या अंगाला पाणी लागले म्हणून त्याला जाग आली, तेंव्हा चारही बाजूने पाण्याने वेढल्याचे त्याच्या लक्षात आले. अपंग असल्याने त्याला फारशी हालचाल करता येत नव्हती, रात्रीचे जागरण, व जेवणही मिळाले नसल्याने शरिर अगदीच क्षीण झाले होते. मात्र पुढ्यात काळ येऊन ठेपल्याची …
Read More »मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास प्रारंभ
मुरुड : प्रतिनिधी : मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास मंगळवार (दि. 21) पासून सुरुवात झाली आहे. सुमारे 7 कोटी रुपयांच्या या कामाची सुरुवात कोटेश्वरी मंदिरापासून करण्यात आली. सध्या असलेल्या रस्त्यावर कार्पेट टाकण्याचे काम सुरु आहे. कोटेश्वरी मंदिरापासून नवाबाच्या राजवाड्याच्या पुढे सदरचे काम करण्यात येणार आहे. पावसाळा जवळ आला असून, तत्पुर्वी …
Read More »