Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादनाचे आज आयोजन

महाड : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम शुक्रवार (दि. 19)  किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने चैत्र पौर्णिमा शुक्रवारी …

Read More »

ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ

मुरूड : प्रतिनिधी : मुरूडचे ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून, हे मंदिर सजवण्यात आले आहे. या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, कल्याण व डोंबिवली भागातील असंख्य भक्तगण आल्याने मुरूडमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. मुरूड समुद्रात कासा किल्ल्यात शिवाजीराजांनी भवानी मातेची स्थापना केली आहे. कोट म्हणजे किल्ला आणि किल्ल्यातील …

Read More »

लौजी प्राथमिक शाळेत भुरट्या चोरांचा हैदोस

खोपोली : प्रतिनिधी : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या लौजी येथील वासुदेव बळवंत फडके या शाळेत बुधवारी (दि. 17) रात्री भुरट्या चोरांनी हैदोस घातला. चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत सर्व वर्गखोल्यांचेही कुलूप तोडले. व सामान अस्ताव्यस्त केले. शाळेच्या बालवाडी वर्गातील लहान मुलांची खेळणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आणलेले गणवेश चोरट्यांनी लंपास केले. …

Read More »

मुरूड नांदगावमध्ये नारळाचे झाड पडून तीन जखमी

मुरूड : प्रतिनिधी : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुरुवारी (दि. 18) दुपारी नारळाचे झाड बाजूच्या एका घरावर आणि रस्त्यावर कोसळले. त्यामुळे घरातील तीन व्यक्ती जखमी झाल्या, तर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील अब्दुलसत्तार म्हसलाई यांच्या बागायत जमिनीमधील एक नारळाचे झाड जोरदार वार्‍यामुळे मुळासकट …

Read More »

परळीत विदेशी दारू साठा जप्त

भरारी पथकाची कारवाई, दोन आरोपी अटकेत पाली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने परळी (ता. सुधागड) येथे एका कारमधून विदेशी दारू साठा जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली. पाली-खोपोली राज्य महामार्गवरील वाकण, पाली, पेडली, परळी या मुख्य नाक्यावर भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. …

Read More »

उंबरवाडी, शेंडेवाडीत पाण्यासाठी पायपीट

कर्जत : बातमीदार : तालुक्यातील पोशीर आणि दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील  उंबरवाडी आणि शेंडेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वाढली आहे. नळपाणी योजनेचे पाणी कधी तरी येत असल्याने महिलांना पायपीट करून खाजगी बोअरवेलवर जावे लागत आहे. दरम्यान, पाणीटंचाई तीव्र असलेल्या या दोन्ही वाड्यात ट्रँकरचे पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे. दहिवली ग्रामपंचायतीमध्ये …

Read More »

शिवसेना, भाजप महिला कार्यकर्त्यांची प्रचारात आघाडी

खालापुर : मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. तर महिला कार्यकर्त्याही  खालापूर तालुक्यात गावोगावी गल्लीबोळात फिरुन धनुष्यबाणावर शिक्का मारण्याचे आवाहन करीत आहेत.

Read More »

75 हजार लिटर्स मद्य जप्त, 97 जणांना अटक

अलिबाग : जिमाका निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी रायगड जिल्ह्यात कारवाई करून सुमारे 75 हजार लिटर्स मद्य जप्त केले, अशी माहिती विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात कारवाईचा वेग वाढविण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य प्रकारांना रोखण्यासाठी पावले उचलली …

Read More »

अलिबागमध्ये सुडकोली विभागात शेकापला धक्का

चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र तेलगे भाजपमध्ये दाखल अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील  चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र तेलगे यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजपमधील प्रवेश शेकापला मोठा धक्का मानला जातो. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत  नरेंद्र तेलगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री रवीशेठ …

Read More »

समतेच्या क्रांतीभूमीत लोकशाहीचा जागर

महाडमध्ये पथनाट्यातून जनजागृती महाड : रामप्रहर वृत्त निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी समतेची क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाड येथे पथनाट्यातून मतदान विषयक जनजागृती केली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, महाड तहसीलदार चंद्रसेन पवार, माणगाव तहसीलदार प्रियांका …

Read More »