Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पर्यटकांच्या साक्षीने माथेरानचा वाढदिवस साजरा

कर्जत : बातमीदार : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून, या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) पर्यटकांनी भरगच्च भरलेल्या नौरोजी उद्यानात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरान उदयास आणले होते. या पार्श्वभूमीवर येथील नौरोजी लॉर्ड उद्यानात माथेरान गिरीस्थान …

Read More »

कराटे स्पर्धेत पेणच्या कराटेपटूंचे यश

पेण : प्रतिनिधी गोवा आरपुरा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान असोसिएशनच्या कराटेपटूने यश मिळविले आहे. यात शिहान रवींद्र म्हात्रे (पप्पु सर) यांच्याकडे कराटेचे प्रशिक्षण घेत असलेल्या रितुल रवींद्र म्हात्रे (2 गोल्ड मेडल), आयुश भरत साळवी (2 गोल्ड मेडल), संस्कार सतीश यादव (2 गोल्ड मेडल), रविना रवींद्र …

Read More »

ऑल इंडिया वॉटर पोलो स्पर्धेत रिलायन्स नागोठणे क्लबचे घवघवीत यश

पाली-बेणसे : प्रतिनिधी स्पिरीटो ठाणे क्लब ऑल इंडिया वॉटरपोलो स्पर्धा दि. 18 मे ते 21 मे 2019 या कालावधीत ठाणे येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत रिलायन्स नागोठणे क्लबने चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकाविला. ग्रुप ए मध्ये एअर फोर्स, आर्मी ग्रीन, ठाणे डेक्कन, पोलीस …

Read More »

चौल भाटगल्लीत योग शिबिर

रेवदंडा : चौल भाटगल्ली येथील मोरया अ‍ॅकडमीने ठाणे येथील अंबिका योगाश्रमाच्या सहकार्याने मोफत योग शिबीर आयोजित केले आहे. 14 जुलैपर्यंत दर रविवारी घेण्यात येणार्‍या या शिबिरात अंबिका योगाश्रमाचे वसंत दिवेकर, वृंदा दिवेकर व दिलेश मोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात व्याधीप्रमाणे वेगवेगळे गट करून प्रशिक्षणार्थीकडून योग …

Read More »

तळई, दापोडे आदिवासीवाडीत लखलखाट

आठ वर्षांनी सुरू झाले पथदिवे पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सरसगडाच्या पायथ्याशी तळई आणि दापोडे या आदिवासीवाड्या आहेत. त्या  पाली ग्रामपंचायत हद्दीत येतात. मात्र गेल्या आठ वर्षांपासून तेथील पथदिवे बंद होते. त्यामुळे या आदिवासी बांधवांची गैरसोय होत होती. पाली ग्रामपंचायती तर्फे वीज जोडणी सुरळीत करून नुकतेच हे पथदिवे सुरु करण्यात …

Read More »

कर्जतचे गटविकास अधिकारी भर उन्हात पोहोचले ठाकूरवाडीत

रस्ता नसल्याने बीडीओंची पायपीट कर्जत : बातमीदार तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक आदिवासीवाड्या पाण्यासाठी व्याकुळ झाल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जतचे गटविकास अधिकारी किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वाड्यांमध्ये पोहचले. किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील किरवली ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी अशा …

Read More »

टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड

पाणीपुरवठ्यासाठी टँकर पुरविण्याचे कर्जत पं.स.चे ग्रामपंचायतींना आदेश कर्जत : बातमीदार तालुक्यातील 84 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, दुर्गम आणि आदिवासी भागात तर पाणीटंचाईचे स्वरुप अधिकच भीषण झाले आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करतांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, कर्जत पंचायत समितीने अध्यादेश …

Read More »

फणसाड अभयारण्यात दोन बिबट्यांसह वन्यजीवांची वाढ

मुरूड ः प्रतिनिधी बुद्धपौर्णिमेच्या मुहूर्तावर फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. फणसाड अभयारण्याचे सहाय्य्क वनसंरक्षक बी. बी. बांगर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या   मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी याकामी तैनात करण्यात आले होते. प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांचीही मदत घेण्यात आली होती. 14 ट्रॅप कॅमेर्‍यांसह तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त करून प्रगणना पूर्ण …

Read More »

चावना बंधार्यात डुंबण्याचा मुले घेताहेत आनंद

रसायनी : सध्या पुन्हा एकदा सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या काहिलीमुळे जीव अगदी नकोसा झालेला असताना आणि शाळांना पडलेल्या सुटीमुळे पाताळगंगा नदीवरील चावना बंधार्‍यात मनसोक्तपणे डुंबण्याचा आनंद घेणारी मुले. 

Read More »

मतमोजणी होणार कडेकोट बंदोबस्तात

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील  नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि. 23) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून, पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे 1800 अधिकारी व कर्मचारी हे मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत, …

Read More »