नवी दिल्ली : वृत्तसंस्थाट्वेन्टी-20 मालिका जिंकून न्यूझीलंड दौर्याची धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर वनडे आणि कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. उभय देशांतील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला गुरुवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे.दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत पराभूत केले. आफ्रिकेने घरच्या मैदानावर …
Read More »द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची घोषणा; हार्दिक पांड्याचे पुनरागमन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून सुरू होणार्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी (दि. 7) घोषणा करण्यात आली. 29 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. 15 सदस्यीय संघात सुनील जोशी यांच्या निवड समितीने हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना …
Read More »महिला टी-20 विश्वचषक; ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता; भारताचा 85 धावांनी पराभव
मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताला हरवून टी-20 विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक उंचावला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. ऑस्ट्रेलियाने भारताला 20 षटकांत 185 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भारताला …
Read More »महिला दिनी कोण उंचावणार विश्वचषक?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज फायनल मेलबर्न : वृत्तसंस्थामहिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 8) भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत कोणता संघ विश्वचषक जिंकून महिला दिन जल्लोषात साजरा करणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अंतिम लढत मेलबर्न मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थिनींचा मॅरेथॉनमध्ये सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्तडी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम स्टडीजतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मॅरेथॉनमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यापैकी दोन विद्यार्थिनींनी आपली चुणूक दाखविली.नवी मुंबईतील हजारो विद्यार्थिनी, तसेच महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला …
Read More »‘कोरोना’मुळे आयपीएल लांबणीवर पडणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाचीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगला (आयपीएल) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘कोरोना’मुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.आयपीएलच्या 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे, परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार …
Read More »राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेचा सलग दुसर्या वर्षी ‘डबल धमाका’
जयपूर : वृत्तसंस्थाराजस्थान राज्य कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या 67व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने दोन्ही विभागांत विजेतेपद पटकावत सलग दुसर्यांदा डबल धमाका केला. रेल्वेच्या महिलांनी 33 वेळा या स्पर्धेवर आपले नाव कोरले. त्यातील 31 वर्षे सलग विजेतेपद मिळवत त्यांनी एक वेगळा विक्रम केला, तर रेल्वेच्या …
Read More »वसीम जाफरचा क्रिकेटला अलविदा
मुंबई : प्रतिनिधीरन मशिन अशी ओळख असणार्या वसीम जाफरने शनिवारी (दि. 7) क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम जाफरच्या नावावर आहे. तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल 2008मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.तंत्रशुद्ध सलामीवीर अशी वसीम जाफरची ओळख होती. मुंबईकडून रणजी करंडक खेळताना …
Read More »महिला टी-20 वर्ल्डकप फायनलला पाऊस पडल्यास…
मेलबर्न : वृत्तसंस्था महिला टी-20 वर्ल्डकपचा विजेता होणार याची सर्वांना आता उत्सुकता लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या रविवारी (दि. 8) फायनल रंगणार आहे, पण उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पाऊस पडला, तर कोण विजेता होणार, हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. जर विश्वविजेता ठरवायचा असेल तर किमान …
Read More »एका सामन्यात दोघे सामनावीर
केपटाऊन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचाविरुद्धची तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या सामन्यात विजय मिळवत यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. हा सामना झाल्यानंतर चक्क दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार कमी प्रसंग आले आहेत जेव्हा एक नव्हे; तर दोन खेळाडूंना सामनावीर पुरस्कार द्यावा लागला. त्याचबरोबर एकाच संघातील दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper