Breaking News

क्रीडा

पंतची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह

लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यासोबत थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंदा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे भारताचा आणखी एक यष्टिरक्षक वृद्धीमान सहा याच्यासह भरत अरुण व राखीव सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांना विलगिकरणात जावे लागले होते. आता रिषभची पुन्हा …

Read More »

कुलदीप यादवचे धमाकेदार कमबॅक

द्रविडला दिले श्रेय कोलंबो ः वृत्तसंस्थाकुलदीप यादव जेव्हा भारतीय संघात आला होता तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली होती. चायनामॅन गोलंदाज आणि युजवेंद्र चहल ही जोडी कुलचा या नावाने प्रसिद्ध होती, पण नंतर अशी वेळ आली की सर्व जण या गोलंदाजाला विसरले. भारतीय संघ व्यवस्थापनाने या गोलंदाजाला बाजूला केले. इतक नव्हे …

Read More »

स्मृती मंधाना झाली 25 वर्षांची; शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाचा रविवारी (दि. 18) 25वा वाढदिवस. 18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या स्मृतीने कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव चमकवले आहे. तिच्यावर रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावर झाला. भाऊ आणि वडिलांना पाहून क्रिकेट खेळण्यास शिकलेल्या स्मृतीने लहान वयातच क्रिकेटमध्ये करिअर करायचे …

Read More »

टी-20 स्पर्धेत थरार सहा चेंडूंत सहा षटकार मारून संघाला केले विजयी

गिब्सन पार्क ः वृत्तसंस्था शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले अनेक थरारक सामने आजवर झालेले आहेत, पण विजयासाठी एका षटकात 35 धावांची गरज असताना एका फलंदाजाने सहा चेंडूंत सहा षटकार मारून अशक्यप्राय वाटणारा विजय संघाला साकारून दिला आहे. आयर्लंडमधील स्टील्स टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. क्रेगाघो आणि बालीमेना या दोन …

Read More »

डी कॉकने मोडला धोनीचा विक्रम

डब्लिन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात 120 धावांची खेळी करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सर्वांत कमी वयात ही कामगिरी केली आहे. हा विक्रम पूर्वी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने 30 वर्ष आणि …

Read More »

भारतीय संघात चिंतेचे वातावरण; ऋषभ पंतनंतर स्टाफ मेंबर कोरोनाबाधित

लंडन ः वृत्तसंस्था इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली आहे. पंतपाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर असल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, ऋषभ पंतसह भारतीय संघातील …

Read More »

चुकविलेल्या पेनल्टीवर खेळाडूने दिली प्रतिक्रिया

लंडन ः वृत्तसंस्थायुरो कप 2020 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. यात इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्ड, जॅडॉन सँचो आणि बुकायो साका यांनी पाचपैकी तीन पेनल्टीवर पाणी सोडले. यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी तिन्ही खेळाडूंवर वर्णभेदी टीका सुरू केली. यावर इंग्लंड आणि प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा खेळाडू असलेल्या मार्कस रॅशफोर्डने …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विंडीजची विजयी आघाडी

सेंट लुसिया ः वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्धचा सलग तिसरा टी-20 सामना जिंकून वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विंडीजने निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली 26 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली.तिसर्‍या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 6 बाद 141 धावा …

Read More »

भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळा बदलल्या

कोलंबो ः वृत्तसंस्थाभारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आणि टी -20 मालिकेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या वेळा जाहीर केल्या आहेत. ही मालिका आता 18 तारखेपासून खेळली जाणार आहे.श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाल्याने ही मालिका पुढे ढकलण्यात आली …

Read More »

भारतीय महिलांची इंग्लंडवर मात

मालिकेत 1-1ने बरोबरी लंडन ः वृत्तसंस्थामहिला टी-20 स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह मालिकेत 1-1ने बरोबरी झाली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ 140 धावा करू शकला.इंग्लंडकडून आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या टम्सिनने चांगली खेळी केली. तिने 50 चेंडूंत 59 धावा …

Read More »