करोना हा विषाणू प्रामुख्याने श्वसनयंत्रणेवर हल्ला करतो. त्यामुळे ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास, तसेच फुप्फुसामध्ये संसर्ग अशी लक्षणे आढळून येतात. सौम्य लागण झाली असल्यास फ्लु किंवा सर्दीसारखीच लक्षणे दिसू शकतात. विषाणूची लागण झाल्यानंतर लक्षणे दिसण्यास दोनएक आठवड्यांचा काळही लागू शकतो. अशा वेगाने पसरणार्या विषाणूच्या संदर्भात घबराटीऐवजी जागरूकता व दक्षता बाळगल्यास …
Read More »हिंदवी स्वराज्याचा ‘सिंह’ नरवीर तानाजी मालुसरे
सतराव्या शतकातील तो काळ… त्या वेळी दख्खनमध्ये विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, गोवळकोंड्याचा कुतूबशहा, तर उत्तरेत मुघल बादशहा औरंगजेब राज्य करीत असे. महाराष्ट्रासह भारतासाठी हा शब्दश: ‘काळ’ ठरत होता; कारण नैसर्गिक साधनसंपत्ती, विपूल सुबत्ता असूनही केवळ मुजोर पातशाहांच्या उपद्रवामुळे लोकांना जगणे मुश्कील झाले होते. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. …
Read More »आधी जय श्रीराम, आता जय साईराम!
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू गजानन महाराज की जय॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू सच्चिदानंद श्री अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥ श्री साईनाथ, श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे …
Read More »श्रद्धा कांबळे एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सफाई कर्मचारी शरद सहदेव कांबळे यांची सुकन्या श्रद्धा शरद कांबळे ही नुकत्याच लागलेल्या एमबीबीएस परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाली असून डॉक्टर झाल्याने महापालिका कर्मचार्यांमध्ये आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मूळचे पनवेल शहराजवळील वडघर गावचे रहिवासी असलेले शरद कांबळे एकगरीब कुटुंबात जन्माला आले आर्थिक परिस्थिती नसल्याने …
Read More »जेएनपीटीची गोलमेज चर्चा
जालना ड्राय पोर्टची रणनीती आखण्यासाठी यशस्वी बैठक उरण : वार्ताहर जालना ड्राय पोर्टच्या विकास आराखड्याची रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशाने जेएनपीटीचे अध्यक्ष आयएएस संजय सेठी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. जेएनपीटीद्वारे प्रस्तावित ड्राय पोर्ट (सुके बंदर) आणि औद्योगिक पार्क (ज्याला मल्टीमोडल लॉजिस्टीक्स पार्कही संबोधले जाते)च्या विकासाची योजना असून हे पार्क …
Read More »सितार्यांचा संघर्ष
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले विचार निर्भयपणे व्यक्त करण्याचे अधिकार असतात. कुठल्याही क्षेत्रातील कुठल्याही स्तरावरील व्यक्तीने आपल्याला आवडणारी विचारधारा जोपासण्यात काहीही गैर नाही. किंबहुना, तेच लोकशाही व्यवस्थेचे मूलभूत तत्त्व आहे. परंतु व्यक्त होणे म्हणजे मर्यादा भंग करणे असा होत नाही. नसिरूद्दीन शहा यांनी मात्र मर्यादा भंग केला असेच म्हणावे लागते. कुठल्याही …
Read More »विकासाचा वारसदार
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय राहून महाविद्यालयांच्या प्रांगणांमध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलने करणारा जगत प्रकाश नड्डा नावाचा साधा कार्यकर्ता आज एका सर्वात मोठ्या व सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. हा लोकशाहीतील चमत्कार फक्त भारतीय जनता पक्षातच घडू शकतो. लोकशाहीचा डंका तिन्ही त्रिकाळ वाजवणार्या तथाकथित लोकशाहीवादी पक्षांमध्ये हे घडू शकत नाही. भारतीय …
Read More »‘कमळ पतसंस्थेकडून सभासदांच्या ठेवींना संरक्षण’
पनवेल : वार्ताहर येथील कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या गुंतवणूक निधी संस्थेच्या असेटस् आणि अन्य निधी पाहता संस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींना 100 टक्के संरक्षण देणारी रायगड जिल्ह्यातील एकमेव कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे, असे उद्गार संस्थेचे संस्थापक तथा तज्ञ संचालक शशिकांत बांदोडकर यांनी काढले. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित …
Read More »अमरकोश पठण स्पर्धेस पनवेलमध्ये प्रतिसाद
पनवेल : बातमीदार दादर (मुंबई) येथील महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठानच्या वतीने अमरकोश पठण स्पर्धा गेली 17 वर्षे आयोजित करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी, उच्चारण व पाठांतराचे संस्कार व्हावेत या हेतूने प्रामुख्याने ही स्पर्धा दादर, डोंबिवली आणि पनवेल अशा केंद्रांमध्ये भरवण्यात येते. को. ए. सो. …
Read More »मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती
पनवेल : वार्ताहर मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पनवेल शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 7) फेरी काढून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’ची पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये प्रभागातील सर्वांनी सहभाग घ्यावा व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper