पनवेल : वार्ताहर खांदेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये एका व्यक्तीला नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पकडून पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करणार्या टोळीचे प्रमाण वाढीस लागले होते. पाच …
Read More »सिंधुदुर्ग रहिवासी संघाचे स्नेहसंमेलन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात झाले. नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये हा स्नेहमेळावा झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, कस्टमचे निवृत्त सहाय्यक कमिशनर अभय पोयरेकर, वीरपत्नी वीणा पोयरेकर …
Read More »नव्या वर्षात केंद्र सरकारची नवी योजना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या वर्षात 15 जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार ’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करत आहे. सुरुवातीला 12 राज्यांमध्ये ही योजना कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यात ही योजना सुरू होत आहे. वन …
Read More »बाहुला-बाहुलीचे लग्न
भारती फुलमाळे यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. घरात गोड-धोड आणि सोबतीला मटण शिजवणे सुरू होते. नातेवाईक मंडळी नटून-थटून जमत एकमेकांना शुभेच्छा देत होते. निमित्त होते भारती यांचा चार महिन्यांचा मुलगा राजकुमार यांच्या विवाहाचे. नवरी मुलगी म्हणून शेजारच्या झोपडीतल्या दोन महिन्यांच्या राणी शामसुंदरला नटवले होते. हे सर्व पाहून काही वर्षांपूर्वी (आता …
Read More »भारताला ’अच्छे दिन’ येताहेत!
नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी ’अच्छे दिन’ ’सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बांग द्यायला सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 …
Read More »2019 सरताना अन् 2020मध्ये पाऊल टाकताना…
बघता बघता वर्ष सरायला आले. 2019 कधी संपत आले हे कळलेदेखील नाही. दिवस कसे भुरर्कन उडून गेले. मंगळवारी रात्री ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केल्यानंतर आपण सर्व जण नव्या वर्षात पर्दापण करणार आहोत. तसे पाहिले तर येणारा प्रत्येक क्षण हा जाण्यासाठीच असतो. आताचा वर्तमान उद्या भूतकाळ होऊन जातो, पण म्हणून काही कुणी …
Read More »‘सीसीए’, ‘एनआरसी’ आवश्यकच
सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट-सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन-एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी यावरून सध्या देशभरात वातावरण ढवळून निघत आहे. या दोन्हींची संकल्पना न समजून घेता त्याला केला जाणारा विरोध हा आंधळाच म्हटला पाहिजे. सीएए आणि एनआरसी या उभय बाबी भिन्न आहेत. सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा …
Read More »पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा
विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 21) झाली. ही सभा महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विधानसभा निवडणूक 2019करिता दिव्यांग कल्याण …
Read More »गोव्याकडे जाण्यासाठी पनवेल-करमाळी रेल्वे सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई परिसराचा दिवसेंदिवस वाढता विकास लक्षात घेऊन गेल्या 50 वर्षांत रेल्वेसेवेमध्ये प्रवासी संघाच्या शिफारसीने प्रवासी अनेक लक्षणीय सुखकारक बदल अनुभवत आहेत. त्यानुसार 24 नोव्हेंबरपासून पनवेल-करमाळी ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेसेवेचे आरक्षणही पनवेल रेल्वे स्थानकावर व ऑनलाइन पद्धतीनुसार सुरू झाले आहे. करमाळी स्थानकावरून …
Read More »वणव्यांमुळे निसर्गसंपदा धोक्यात
खारघर डोंगरावर वारंवार आगीच्या घटना हिरवाई नष्ट; पर्यावरणप्रेमींकडून संताप पनवेल : बातमीदार खारघर वसाहतीला लागून असलेल्या डोंगररांगा गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. हजारो हेक्टर निसर्गसंपदा जळून खाक झाल्याने येथील पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी हिवाळा व उन्हाळ्यात आगी लागतात. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper