ब्रिटिश आणि युरोपीय रंगभूमीवर ज्याप्रकारे संयत अभिनय परंपरा होती, तोच प्रवाह डॉ. लागू यांनी मराठी रंगभूमीत रुजविला. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी असा भेदाभेद त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या मते नाटकांचे दोनच प्रकार असू शकत होते- एक चांगले नाटक आणि दुसरे वाईट नाटक. ‘शेवटी आम्ही सारे लमाण… इकडचा माल तिकडे नेऊन …
Read More »बेटी बचाओ, बेटी पढाओ मॅरेथॉनला कामोठ्यात लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
कळंबोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हा तायक्वांडोचे प्रमुख सुभाष पाटील यांच्या साथीने, तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्पनेतून स्त्रीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक पाऊल महिला सुरक्षिततेसाठी हा ध्यास घेऊन चळवळ उभारली आहे. या मॅरेथॉन चळवळीचे हे चौथे वर्षे आहे. आज महिला सुरक्षित कशा राहतील व मुली स्वतःचे स्वतः रक्षण …
Read More »नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते जनआरोग्य ई-कार्डचे वाटप
उरण ः वार्ताहर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ई-कार्डाचे वाटप उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच उरण नगर परिषद सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, महिला बालकल्याण व स्वास्थ्य समिती सभापती आशा शेलार, नगरसेविका जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, …
Read More »खारघरच्या सुखविंदर कौर कांग यांना किताब
‘मिसेस इंडिया रेवशिंग अॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’च्या मानकरी पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील सुखविंदर कौर कांग यांनी ’मिसेस इंडिया इंटरनॅशनल जिओ किंग आणि क्वीन 2019’ या नामांकित स्पर्धेतील ’मिसेस इंडिया रेवशिंग अॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’ किताब पटकाविला आहे. ही स्पर्धा 14 डिसेंबर रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात …
Read More »विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र भोईर बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र रामदास भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून, त्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले. किशोर सुरते यांनी ठरल्यानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये रवींद्र भोईर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह …
Read More »आपला देश धर्मशाळा नाही : गडकरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व कायदा देशातील नागरिकांच्या विरोधातील नाही. त्यामुळे देशातील जनतेला कुणीही भडकवू नये. विदेशी नागरिकांना आपल्या देशात बेकायदेशीरपणे राहण्याची मुभा द्यायला आपला देश म्हणजे धर्मशाळा नाही. कोणताही देश अशा घुसखोरांना कधीच थारा देऊच शकत नाही, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्याला बेगडी विरोध करणार्यांना सुनावले …
Read More »सरसकट खोदकाम थांबवून खारघरमधील रस्ते वाचवा!
भाजपची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून, काही ठिकाणी ते चालू आहे. या पार्श्वभूमीवर सरसकट होणार्या खोदकामांना स्थगिती देऊन खारघरमधील रस्ते वाचवावेत आणि होणार्या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी खारघर भाजपने केली आहे. याबाबतचे निवेदन सिडकोचे मुख्य अभियंता यांना भाजप पदाधिकार्यांनी सादर …
Read More »सिडकोतर्फे अभियंता दिन साजरा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त सिडको भवन येथे इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे सोमवारी (दि. 16) अभियंता दिन साजरा करण्यात आला. या वेळी बोलताना सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कोणत्याही देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान असते. अभियंत्यांनी निर्मिलेल्या वास्तू व त्यांनी उभारलेले प्रकल्प यांच्यामुळेच …
Read More »सीकेटी महाविद्यालयात एनसीसी दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. 16) एनसीसी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम असा प्रतिसाद लाभला. सीकेटी महाविद्यालयातील एनसीसी विभागाने आतापर्यंत यशस्वी कार्यक्रम केले असून, या यशस्वितेचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. …
Read More »भूमी अभिलेख कार्यालयच भाडेतत्त्वावर!
पनवेल : बातमीदार जमिनीची मोजणी करून कोणत्या जमिनीचा मालक कोण हे ठरविणारे भूमी अभिलेख कार्यालय अद्यापही मालकीच्या जागेत नाही. पनवेलमध्ये 1994मध्ये अस्तित्वात आलेले कार्यालय आजतागायत भाडेतत्त्वावर दिवस काढत असल्यामुळे जागेच्या अडचणी भासत आहेत. महसूल आणि वनविभागाच्या अंतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग जागेच्या नोंदी ठेवून व मागणीनुसार जमिनीची मोजणी करून गटबुक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper