स्टेन, मॅक्सवेल, उथप्पा, मॅथ्यूजचा समावेश मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या 332 खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या …
Read More »‘त्या’ मातामृत्यू घटनेच्या चौकशीची गरज
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालामध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सक्रिय प्रयत्नांतून पूर्वीच्या मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख मातांमागे 70 होते, ते आता 35पेक्षा कमी झाल्याचा दावा करण्यात आला. या दावा जाहीर झाल्याला केवळ 48 तास ओलांडले असताना हा अहवाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेत असतानाच पोलादपुरातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील एका मातेची बाळंतपणादरम्यान …
Read More »ज्येष्ठांना योग्य संरक्षण
कायद्यात ज्येष्ठांची मुले या व्याख्येत दत्तक व सावत्र मुलांसह जावई, सून, नात वा नातू यांचाही समावेश करण्यात आला आहे. आसपासच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता वयोवृद्धांची हेळसांड करणे, त्यांना आवश्यक असलेली आरोग्यविषयक सेवा त्यांना न पुरवणे, त्यांना सतत अपमानास्पद वागणूक देणे वा त्यांना घराबाहेर काढणे आदी स्वरुपांचे गैरव्यवहार होत असल्याचे दिसून …
Read More »बीसीटी विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा
निरोगी शरीरासाठी खेळाबरोबरच व्यायामाची कास धरा -चंद्रकांत घरत उरण : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण तालुक्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उरण द्रोणागिरी नोड परिसरात भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर यश संपादित केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यालयातील …
Read More »अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्यांसह खाऊचे वाटप
सीकेटी विद्यालयाचे अनोखे दातृत्व पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या माध्यमातून शनिवारी (दि. 7) अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात …
Read More »विश्वज्योत हायस्कूलमध्ये सूरव्यापी स्पर्धा
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये 6वी वार्षिक सूर व्यापी अंतिम फेरी स्पर्धा शनिवारी (दि. 7) घेण्यात आली. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. स्पर्धेत गट-ए (8ते11वर्ष) मध्ये तीर्थ निर्णय हांडे याचा प्रथम क्रमांक, गट-बी(12ते14वर्ष) …
Read More »रिटघर विद्यालयात विविध उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त रिटघर येशील भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 11) विज्ञान प्रदर्शन, विदयार्थीनी समुपदेशन व एनएसएस कॅम्पचे पथनाट्य सादरीकरण झाले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एम. नाईक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 10 वी अखेरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग …
Read More »फुंडे हायस्कूल येथे गायन स्पर्धा
उरण ः वार्ताहर उरण-फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे, तु.ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि.10) रायगड विभागीय गायन स्पर्धा अतिशय उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा, कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचालित-रायगड विभागीय गायन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा उरणच्या फुंडे हायस्कूल येथे आयोजित करण्यात …
Read More »‘माचीप्रबळ’च्या पर्यटकवाढीसाठी आदिवासी बांधवांचे यशस्वी प्रयत्न
पनवेल ः बातमीदार माथेरानच्या मागील बाजूस असलेल्या पनवेल तालुक्यातील माचीप्रबळ गडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक आदिवासींनी एकत्र येऊन पर्यटकवाढीसाठी केलेले प्रयत्न यासाठी यशस्वी ठरले असून पर्यटनस्थळ नसतानाही या ठिकाणी भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला माचीप्रबळ गड आणि वनाचा विकास व्हावा, यासाठी येथील स्थानिक आदिवासींनी …
Read More »श्रीदत्त जयंतीनिमित्त उरणमध्ये यात्रा
आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर श्रीदत्त जयंतीनिमित्ताने उरण शहरात यात्रा होती. सालाबाद प्रमाणे यंदाही शहरात व ग्रामीण भागात श्रीदत्त मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper