रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)चा निर्धार पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करून हॅट्रीक साधायचीच या निश्चयाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रचारास सज्ज झाले आहेत. महायुतीचे उमेदवार …
Read More »महाआघाडीसमोर महायुतीचे महाआव्हान
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर घटस्थापना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सारे एकत्र असल्याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केली. तत्पूर्वी जागावाटप पूर्ण होऊन सगळ्यांचे उमेदवारी अर्जदेखील दाखल झाले. इतके दिवस रखडलेला व गुंतागुंतीचा बनलेला युती, जागावाटप अन् उमेदवारीचा तिढा मुख्यमंत्र्यांनी खमकेपणा दाखवून आणि …
Read More »अक्रित झो संगमेश्वरी बोलीतील वेबसीरिज
रसिकांना दर आठवड्याला भेटण्यासाठी संगमेश्वरी बोलीतून ‘अक्रित झो.. मरनाच्या भायेर बेफाट’ ही वेबसीरिज लवकरच अपलोड केली जाणार आहे. या सीरिजच्या शीर्षक व शीर्षक गीताचे अनावरण नुकतेच करण्यात आले. 29 सप्टेंबरला वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे कथालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगाव सरपंच वैशाली गावडे-सनगरे यांच्या हस्ते या वेबसीरिज …
Read More »सुपारीचे नुकसान, भात पिकावर करपा
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या सागरी किनार्याला लागून उंच अशा नारळी पोफळीच्या मोठ्याच मोठ्या बागा दिसून येतात. कोकणातील लोकांचे मुख्य पीक म्हणजे भातशेतीबरोबरच नारळ व सुपारी पिकावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. घराच्या शेजारी बागायात जमीन व तिथे उंच अशा नारळ सुपारीच्या बागा अस्तित्वात आहेत. कडक उन्हातसुद्धा …
Read More »पर्यावरणाचे ठेकेदार!
संपूर्ण अभ्यासाअंती अचूक आराखड्यांनिशी पुढे जाणारा मेट्रो प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशा वेळी केवळ स्वार्थी राजकारणासाठी त्याला विरोध करणे हा खरा आंधळेपणा आहे. पर्यावरण आणि विकास ही हातात हात घालून चालणारी सख्खी भावंडे आहेत. या भावंडांच्या दरम्यान तेढ निर्माण करण्याने सवंग लोकप्रियता मिळेल, परंतु विकास मात्र कैक योजने …
Read More »स्वच्छता हीच खरी सेवा
उरण नगर परिषदेच्या वतीने जनजागृती उरण ः प्रतिनिधी उरण नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत उरण नगर परिषद आयोजित सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या विषयावरील जनजागृतीसाठी उरण शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीसोबत एन. आय. हायस्कूलचे एनसीसी व आरएसपीचे विद्यार्थी, उरण नगर परिषदेच्या …
Read More »अनोखे वाणिज्य प्रदर्शन
रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधील वाणिज्य प्रदर्शनाचे दिनांक 28 सप्टेंबर 2019 रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील महाविद्यालयापैकी या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील शाखाप्रमुखांनी ही वाणिज्य प्रदर्शनाची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारचे वाणिज्य प्रदर्शन भरविणारे हे …
Read More »वावेघरमधील कार्यकर्ते भाजपत
उरण ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वावेघर येथील कार्यकर्त्यांनी जेएनपीटी अध्यक्ष महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्या मनस्वी मनोज पवार, मनोज जगन्नाथ पवार, अमित गुप्ता, पिंटू पटेल, प्रसाद पाटील, भास्कर सूर्यवंशी, बबलू शर्मा, अब्बास अन्सारी, गुड्डू गौड, खुशबू गौड, मंगेश पवार, पप्पू केदारी, सचिन राठोड, रोहित राठोड, रोहित …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन
भाजप महिला अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांचीही उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त शारदीय नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यनिमित्त माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा पनवेलच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी देवीचे बुधवारी मनोभावे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर …
Read More »पालेतील नरेश फडके, लवलेश कुमार भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त पाले बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश फडके आणि लवलेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी (दि. 3) जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी संदीप तांडेल, अविनाश उलवेकर, बुधाजी मोरावकर, योगेश तांडेल, जनार्दन उलवेकर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper