Breaking News

Ankit Shah

उलवे नदीच्या परिवर्तीत चॅनलची सिडकोच्या उपाध्यक्षांनी केली पाहणी

सिडको वृत्त – आज (दि. 29) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील उलवे नदीच्या परिवर्तीत चॅनलची सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पाहणी केली. उलवे नदीच्या 3.2 कि.मी. लांबीच्या परिवर्तित केलेल्या चॅनेलचे कार्यान्वयन कशाप्रकारे होत आहे, याची पाहणी लोकेश चंद्र यांनी यावेळी केली. उलवे नदीचा प्रवाह वळविण्याचे काम …

Read More »

जेएनपीटीचा ‘चौकार’; चौथ्यांदा पटकाविला उत्कृष्ट बंदर पुरस्कार

उरण : प्रतिनिधी – देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर असलेल्या जेएनपीटीने चौथ्या इंडिया मेरीटाईम पुरस्कार समारंभात या वर्षीचा उत्कृष्ट बंदर पुरस्कार पटकावून मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. या श्रेणीमध्ये देशातील उत्तम बंदरांना नामांकन मिळाले असून, जेएनपीटीने हा पुरस्कार जिंकला. उत्कृष्ट बंदर पुरस्कार श्रेणीमध्ये मालाची हाताळणी, वार्षिक वाढ, विस्तार योजना, नवीन पुढाकार, …

Read More »

सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे; नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे आवाहन

उरण : वार्ताहर – आरोग्य निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण सुदृढ राहू, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले. उरण नगर परिषद आणि लाईफ लाईन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या सदस्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य मुकेश पाटील यांच्यासह अनेकांनी काल शनिवारी (दि. 29) पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. हा प्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते …

Read More »

सिडको वसाहतींमध्ये यांत्रिक झाडू?

स्वयंचलित यंत्राद्वारे रस्ते चकाचक करण्याचे नियोजन पनवेल ः बातमीदार- सिडकोने उभारलेल्या वसाहतींमधील प्रशस्त रस्त्यांची स्वच्छता स्वयंचलित यंत्राद्वारे करण्याचे पनवेल महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी नवी मुंबई, पुणे व इतर पालिकांमध्ये होणार्‍या रस्ते स्वच्छतेचा आढावा घेतला असून दोन यंत्रे घेण्याचा विचार करीत आहेत. या यंत्रांमुळे तासाला 10 किलो मीटरचा रस्ता …

Read More »

पर्यावरणप्रेमी योगेश पगडे यांना कासाडी नदीच्या स्वच्छतेसाठी होडी भेट

रसायनी ः वार्ताहर – पर्यावरणप्रेमी योगेश पगडे हा स्वयंप्रेरणेने कासाडी नदीचे पात्र स्वत: मेहनत करून वर्षभर स्वच्छ करीत असतो. स्वतःजवळ होडी व आवश्यक साधनसामग्री नसताना केवळ पर्यावरण संवर्धनासाठी तो हे काम करतो. त्याच्या कार्याची दखल तळोजा पर्यावरण विभागाचे सुनिल भोईर यांनी घेऊन एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे होडीची मागणी केली. …

Read More »

पनवेल बार असोसिएशनकडून चव्हाण यांना श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. ई. ए. चव्हाण यांचे नुकतेच 73व्या वर्षी निधन झाले. पनवेल बार असोसिएशनच्या वतीने येथील बार रुममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधिश रावसाहेब, भााकरे, पाठक, मुजावर, स्वामी तसेच बार असोसिएशानचे अध्यक्ष मनोज भुजबळ व अन्य वकील उपस्थित होते. यावेळी ई. ए. …

Read More »

चिमुकलीवर बलात्कारप्रकरणी नराधमास 10 वर्षांचा कारावास

उरण ः वार्ताहर – उरणमधील बौद्धवाडी येथील चारवर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपी रोहन राजेंद्र कासारे (20) यास दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी राजेंद्र कासारे यांनी याच ठिकाणी रहाणार्‍या चारवर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; दोन ट्रक दुभाजकावर धडकले, चालक गंभीर

पनवेल ः बातमीदार – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना गुरुवारी (दि. 27) रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता मुंबईकडून पुणे बाजूकडे एक मोठा लाईनवरचा ट्रक उजव्या …

Read More »

मुसळधार पावसामुळे पनवेलकर सुखावले

पनवेल ः वार्ताहर – गेल्या 15 दिवसापासून पावसाची पनवेलकर आतुरतेने वाटत पाहत होते. तो पाऊस गुरुवारी (दि. 27) सायंकाळपासून सुरूवात झाला व त्याचा जोर वाढतच गेल्याने या पावसामुळे पनवेलकर चांगलेच सुखावले आहेत. असाच पाऊस अजूनही काही तास पडत राहू दे हीच इच्छा पनवेलकर व्यक्त करीत आहेत. पावसाच्या दमदार हजेरीमुळे वातावरण …

Read More »