Breaking News

Ramprahar News Team

व्हॉट्सअॅaपवरून कलिंगडाची विक्री; उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकर्याचा अनोखा फंडा

सुधागड ः रामप्रहर वृत्त सोशल माध्यमाचा कोणी कसा वापर करेल याचा काही नेम नाही, परंतु सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर याने चक्क व्हॉट्सअ‍ॅपवरून कलिंगडे विकली आहेत. यातून त्याने भरघोस उत्पन्नदेखील मिळविले आहे. तुषार केळकर याने आपल्या शेतातून जवळपास 300 कलिंगडांचे उत्पादन घेतले आहे. एवढा माल चांगल्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शैक्षणिक यशाबद्दल अमन शेखचे अभिनंदन; पुढील शिक्षणासाठीही करणार आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त शिक्षणासह विविध क्षेत्रांत कार्यरत व अग्रेसर असणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने अमन अल्लाउदीन शेख याला एरोस्पेस इंजिनीअरिंग शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यानुसार अमन शेख हा एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अमनचे रविवारी …

Read More »

महाविकास आघाडी सरकारने वीज ग्राहकांची चेष्टा चालवलीय; राजू शेट्टींचा आरोप; शुक्रवारी ‘महामार्ग रोको’

कोल्हापूर ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 19) राज्यभर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. तसेच अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडी सरकारने …

Read More »

‘ही तर नुसती सुरुवात, एकच भाग बाहेर आलाय’; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

पुणे ः प्रतिनिधी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. आता तर नुसती सुरुवात झाली आहे. एकच भाग बाहेर आला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीसांनी म्हटले. पत्रकरांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर …

Read More »

सचिन वाझेंच्या मुसक्या आवळल्या; एनआयएची कारवाई; 11 दिवसांची कोठडी

मुंबई ः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत आढळलेली स्फोटके आणि या गाडीमालकाचा झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 13 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी रात्री (दि. 13) अटक केली. त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप आहे. दरम्यान, न्यायालयाने वाझे …

Read More »

पाच राज्यांतील निवडणुकीसाठी भाजपच्या याद्या जाहीर

नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्यात आहेत. यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणार्‍या 65 उमेदवारांची तिसर्‍या व चौथ्या यादीचा समावेश असून, भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे टॉलिगंज येथून लढणार असल्याची घोषणा केली. तामिळनाडूत भाजप 20 जागांवर …

Read More »

दिलासादायक! महामार्गावरील अपघातांत घट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वर्षभरात केवळ 45 नोंदी पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जात होता. या महामार्गावर दिवसाआड अपघाताच्या घटना घडत होत्या, मात्र कोरोना संसर्गातील 2020 हे वर्ष या अपघातासाठी अपवाद ठरले आहे. कारण या अपघाताच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. 2020 या …

Read More »

जागतिक दिव्यांग टी-10 स्पर्धा; सहदेव बर्डे, ऋषिकेश पाटील दिल्लीला रवाना

धाटाव : प्रतिनिधीभारतातील सर्वांत मोठी जागतिक दिव्यांग टी-10 पुरुष क्रिकेट स्पर्धा देशाची राजधानी दिल्लीत नोयडा येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघात रायगड जिल्ह्याचे दोन स्टार प्लेअर खेळणार आहेत. त्यापैकी एक आहे रोहा तालुक्यातील वाशी गावचा सुपुत्र, अष्टपैलू खेळाडू सहदेव बर्डे आणि दुसरा खारगावचा ऋषिकेश पाटील. हे खेळाडू …

Read More »

‘कुल’ धोनीचा नवा अवतार

चेन्नई ः वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे अगदी भारतीय संघातील पदापर्णापासूनच चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा आपल्या नव्या अवतारामुळे धोनी चर्चेत आला आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. …

Read More »

महिला संघांमध्ये द. आफ्रिकेचा भारतावर विजय

लखनऊ ः वृत्तसंस्था तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत 2-1ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत पाच बाद 248 धावा केल्या होता. पूनम राऊतने भारताकडून सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तर …

Read More »