उरण ः तालुक्यातील पागोटे गावचे जितेंद्र पाटील यांची नुकतीच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांना राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »22nd December 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper