खालापूर : प्रतिनिधी निलंबित केलेल्या तीन कामगारांना कामावर घ्यावे, या व अन्य प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील उंबरे औद्योगिक वसाहतीमधील कॉलेजंन्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 35कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आज सातवा दिवस उलटून गेला तरीही कंपनी व्यवस्थापन किंवा संबंधीत शासकीय अधिकार्यांनी त्याची दखल न घेतल्याने …
Read More »मृगगडावरील स्वच्छता व संवर्धन मोहीम फत्ते, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या उपक्रमात महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
पाली : प्रतिनिधी मृगगड किल्ला सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे. हा मृगगड जपण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत सातत्याने होत आहे. दुर्गवीर तर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्यात महिला व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. प्रशांत डिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मृगगड किल्ल्यावरील पाण्याची …
Read More »माजी आमदार साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्यवाटप
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार देवेंद्र साटम यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने खोपोली शहरातील भाजप पदाधिकार्यांनी गुरूवारी मुळगांव ठाकूरवाडी येथील नगरपालिका शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप केले. या कार्यक्रमाला स्वतः देवेंद्र साटम, नगरपालिकेचे परिवहन सभापती तुकाराम साबळे, भाजपचे माजी …
Read More »एसटी बसला ट्रकची धडक, वाकण-पाली मार्गावरील अपघातात 25 प्रवासी जखमी
नागोठणे : प्रतिनिधी पेणहून पालीला जाणार्या एसटी बसला गुरूवारी (दि. 16)सकाळी वाकणनजीक समोरून येणार्या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक तसेच इतर 22 प्रवासी जखमी झाले. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील काही गंभीर जखमींना अलिबाग तसेच नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेणहून …
Read More »पेणमध्ये पतंग महोत्सवाची धूम
पेण : प्रतिनिधी पतंग महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण येथे केले. महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात नगराध्यक्षा पाटील बोलत होत्या. स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळी केल्यामुळे आज …
Read More »रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात
रेवदंडा : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा 19 वा वर्धापनदिन नुकताच रेवदंड्यातील काशिनाथ बनिया विरगुंळा उद्यानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष सुभाष चिटणीस यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व स्मार्ट कार्डची माहिती दिली. रेवदंडा अर्बन बँकेचे चेअरमन वामन घरत यांनी बँकेतर्फे ज्येष्ठांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. आदर्श …
Read More »चिकनपाडा रस्त्याकडे जि. प.चे दुर्लक्ष
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाली होती, त्यात चिकनपाडा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता आणि त्यासोबत रस्त्याला असलेल्या संरक्षक भिंतीही कोसळलेल्या होत्या. त्या सर्व कामांची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची होती, मात्र गेल्या तीन महिन्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची …
Read More »सिडकोतर्फे त्रिसदस्यीय समिती स्थापन
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या 10 गावांतील बांधकामांबाबतच्या तक्रारींचे प्राधान्यक्रमाने निवारण करण्यासाठी सिडकोतर्फे निवृत्त सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. उलवे, कोंबडभुजे, तरघर आणि अन्य …
Read More »भित्तिचित्रांमुळे नवी मुंबई शहराला नवा लूक
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षणसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी पालिकेकडून शहराचे सुशोभिकारण केले जात आहे. दुरुस्तीसह शहरातील उड्डाणपूल, व भिंती रंगवून त्यावर आकर्षक चित्रे व संदेश लिहिण्यात येत आहेत. मात्र ही चित्रे आता आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू लागले असून अख्खे शहरच सेल्फी पॉईंट झाले …
Read More »‘सीकेटी’त राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर त्याच बरोबरकार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.वसंत बर्हाटे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper