Breaking News

Ramprahar News Team

चांगल्या योजनांना ब्रेक लावणारे सरकार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची आघाडी सरकारवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पहाणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करण्याऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिकमध्ये …

Read More »

विसपुते स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : बातमीदार श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, नवी मुंबई संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बेटी बचाव व बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, पोलीस निरीक्षक मधुकरभोगे, कक्ष अधिकारी मंत्रालय सुरेशअंबेकर संस्थेचे चेअरमन …

Read More »

परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातून करोडोंचा महसूल

पनवेल : बातमीदार सन 2019 या वर्षात पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातुन 4 कोटी 61 लाख 97 हजार 500 रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकाकडून 7 कोटी 96 लाख 52 हजार 663 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 …

Read More »

शेडुंग महाविद्यालयात रंगल्या नृत्य व गाण्यांच्या स्पर्धा

मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील शेडुंग जवलील सेंट विल्फ्रेड्स कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटरकॉलजिएट नृत्य व गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा जी. डी. बढाया ऑडीटोरीयम सभागृहात घेण्यात आली. या वेळी खालापूर व पनवेल तालुक्यातील 49 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यदिग्दर्शक अभिनेता भरत …

Read More »

कर्ज देण्याच्या बहाण्याने शेकडो नागरिकांची फसवणूक

पनवेल : बातमीदार जास्त परताव्याचे आमिष दाखवून व पंचवीस हजार रुपये भरून 20 लाख रुपयांचे कर्ज देतो असे सांगून 117 जणांची 57 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार नवीन पनवेल परिसरात घडला आहे पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अल्फा गोल्ड फायनान्स कंपनीचे मालक मुकरम अली अन्सारी व रेखा कांबळे …

Read More »

पोलीस आयुक्तालय नवी मुंबईतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, सुधागड हायस्कूलचा तिहेरी सन्मान

पाणदिवे : रामप्रहर वृत्त पोलीस आयुक्तालय नवी मुंबई आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ गुरुवारी (दि. 16) कळंबोलीच्या पोलीस मुख्यालय येथे झाला. अभियान समारोप आरएसपी विद्यार्थ्यांच्या दिमाखदार संचलनात झाला. या वेळी घेण्यात आलेल्या संचलन स्पर्धेत कळंबोलीच्या सुधागड हायस्कूल मुलींच्या आरएसपी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच परेडची परेड कमांडर म्हणून …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिलांवरील वाढते अत्याचार, हल्ले, असुरक्षित वातावरण या पार्वभूमीवर विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम विद्यापीठाच्या विधी …

Read More »

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

पनवेल : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा रविवारी (दि. 19) झाला. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. महाविद्यालयाचे …

Read More »

नवे वर्ष,नव्या मालिका, नवी आव्हाने आणि नव्या संधी!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका अपेक्षेप्रमाणे जिंकून नव्या वर्षात विजयी सलामी दिली. घसरणीला लागलेल्या लंकेला लीलया मात देणार्‍या टीम इंडियाचे विमान ऑस्ट्रेलियाने मात्र जमिनीवर आणले. उभय संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑसी खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करीत भारताला सर्व पातळ्यांवर निष्प्रभ ठरविले. मग ‘करो …

Read More »

सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!

’हुं खातो नथी अने खावा देतो नथी,’ (मी खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही) असे ठणकावून सांगत नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. संसद भवनाच्या पायर्‍यांवर माथा टेकला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रणाम करून या देशाचा पंतप्रधान नव्हे; तर प्रधानसेवक म्हणून कामाला सुरुवात …

Read More »