पेण ः प्रतिनिधी 46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत संकेत केशव म्हात्रे याने सात पदकांची कमाई केली. संकेत हा पेण तालुक्यातील पाटणेश्वर गावचा सुपुत्र असून, तो नवी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 100 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 400 मीटर फ्री स्टाइल …
Read More »हैदराबाद घटनेवर विराट संतप्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. देशभरात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह क्रीडा जगतातील दिग्गज खेळाडूंनीही याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हैदराबादमध्ये जे घडलं ते अगदीच लज्जास्पद आहे, असे ट्विट …
Read More »रोहित मोडेल लाराचा विक्रम, डेव्हिड वॉर्नरकडून रोहितचे कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात नाबाद त्रिशतकी खेळी करणार्या डेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माचे कौतुक केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रायन लाराचा सर्वोच्च 400 धावांचा विक्रम रोहित शर्मा मोडू शकेल, असे वक्तव्य डेव्हिड वॉर्नरने केले आहे. वॉर्नर 335 धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आपल्या संघाचा …
Read More »लपवाछपवीचे उत्तर महाराष्ट्राला हवेय!, देवेंद्र फडणवीस यांचा महाआघाडीला सवाल
मुंबई : प्रतिनिधी अडचणीत असलेल्या शेतकर्यांना मदत देण्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत चर्चा करण्याऐवजी लपूनछपून बहुमत कसे सिद्ध करता येईल यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप व टीका केली आहे. …
Read More »…म्हणून द्रविड आयपीएलवर नाराज
लखनऊ : वृत्तसंस्था आयपीएलचा आगामी हंगामाचा लिलाव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव होणार आहे, मात्र भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविड आयपीएलवर नाराज आहे. भारतीय प्रशिक्षकांना संधी न देऊन आयपीएलचे संघ चूक करीत असल्याचे द्रविडने म्हटले आहे. राहुल द्रविड लखनऊमध्ये …
Read More »ग्रामपंचायत निवडणूक; 58 उमेदवार रिंगणात
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील पाच सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, सरपंच व सदस्य पदाच्या 31 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी येत्या 8 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाड तालुक्यातील मुमुर्शी, भोमजई व पिंपळकोंड आणि कर्जत तालुक्यातील तिवरे व वरई तर्फे निड या पाच ग्रामपंचायतींच्या पाच सरपंच व …
Read More »टोलनाक्यावर उद्यापासून ‘फास्टॅग’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोलच्या नियमांमध्ये 1 डिसेंबरपासून मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये ‘फास्टॅग’द्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारने 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणे अनिवार्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय …
Read More »दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणार, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आश्वासन
पनवेल : वार्ताहर प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू, असे ठोस आश्वासन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) या संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना दिले. प्रहार संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांनी …
Read More »कर्जतमध्ये रानडुकरांचा उच्छाद, बेकरे गावात 50 एकरवरील भातपिकाचे नुकसान
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील जंगलाला लागून असलेल्या बेकरे गावात रानडुकरे मुक्तपणे संचार करीत असून, रात्रीच्या वेळी भातशेतीचे नुकसान करीत आहेत. आतापर्यंत 13 शेतकर्यांच्या एकूण 50 एकर जमिनीवरील भातपीक डुकरांनी तुडवून टाकले आहे. या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. बेकरे या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गावाला जंगलाचा वेढा …
Read More »अभिनंदन! शिरढोण (ता. पनवेल) : निकिता जगदीश चौधरी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार महेश बालदी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper