29th August 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः महानगरपालिकेंतर्गत रायगड जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या मंदार मुंबईकर यांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख …
Read More »
29th August 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदारांचे पक्षांतर सुरू असून आता त्यात राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्या रायगड जिल्ह्याचाही नंबर लागला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला …
Read More »
29th August 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत ः बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय युती मोठ्या फरकाने जिंकेल, असा जबरदस्त विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. नेरळमधील ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्ते लियाकत सहेद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी भाजप …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून मुद्रा लोन मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (दि. 29) आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात मुद्रा लोनसाठी लागणार्या आवश्यक बाबी, तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणार्या कागदपत्रांबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिडको …
Read More »
29th August 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे 1 सप्टेंबरला खा. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशाच्या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण 10 दिवसांत मोठा …
Read More »
29th August 2019
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिला खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपाचा गौरव करण्यात आला आहे. आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पैलवान बजरंग पुनियालाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. …
Read More »
29th August 2019
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. इतर देशांनीही या प्रकरणी भारताला पाठिंबा दर्शवला. पण पाकिस्तानला मात्र हा निर्णय रूचला नाही. पाकिस्तानातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी यावर टीका केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेंतर्गत कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल येथे जिल्हास्तरीय 17 वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धा बुधवारी (दि. 28) संपन्न झाल्या. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे वरील विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या स्वप्नील मोरे यांचे संस्थेचे चेरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका …
Read More »
29th August 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय क्रीडादिनी केलेल्या तंदुरुस्त भारत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी व …
Read More »
29th August 2019
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात गुजरात फॉर्च्युन जाएंट संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दिल्लीच्या त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात हरयाणाने गुजरातवर 41-25ने मात केली. बचाव फळीचे अपयश सामन्यात गुजरातला पुन्हा एकदा महागात पडले. हरयाणाच्या खेळाडूंनी मात्र अष्टपैलू खेळ करत गुणतालिकेत तिसर्या स्थानावर झेप घेतली. सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच …
Read More »