शांघाई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या आजीवन बंदीत कपात केली आहे. श्रीसंतवर आता केवळ सात वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतर श्रीसंतवरील बंदी पुढील वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी संपणार आहे. बीसीसीआयच्या लोकपालने हा निर्णय दिला आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी …
Read More »जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ; राहुल आवारेची निवड
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. 20) झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला. 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2020च्या टोकियो …
Read More »अलिबागेतील नागरी समस्यांकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष ; जनजागृती ग्राहक मंच करणार पाठपुरावा
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहने उभी करणे, अनधिकृत फेरीवाले, पदपथांची समस्या, भाजीमंडई आणि मासळी बाजार परिसरातील अस्वच्छता यासारख्या मूलभूत नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यात नगरपालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती जनजागृती ग्राहक मंचाचे मार्गदर्शक …
Read More »पेणमध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
पेण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पेण तालुका व शहर भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अटलजींच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा म्हात्रे, …
Read More »दामत-ममदापूर-गोरेगाव मुस्लिम जमात पोहचली कोल्हापूरमध्ये
कर्जत : बातमीदार नेरळ आणि कळंबमधील मुस्लिम जमात पाठोपाठ दामत-ममदापूर आणि गोरेगाव येथील मुस्लिम जमातीने पूरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या मदतीचे थेट सांगलीमध्ये जाऊन वितरण केले. दरम्यान, दामत या मुस्लिमबहुल गावात राजकीय वातावरणामुळे कोणीही कधी एकत्र येत नाही, पण पूरग्रस्तांच्या मदतीच्या निमित्ताने सर्व जमात एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरळ-बदलापूर रस्त्यावर …
Read More »रोहा नगर परिषदेविरोधात नागरिकांचे ठिय्या आंदोलन
रोहे ः प्रतिनिधी शहरातील डबीर मार्केटच्या उत्तर व दक्षिण बाजूस अनधिकृत पानाची व चहाची टपरी टाकून जाण्या – येण्याचा मार्ग बंद केल्याने संतापलेल्या रहिवाशांनी सोमवारी (दि. 19) सकाळपासून रोहा नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील डबीर मार्केटच्या इमारतीत रहिवासी कांतीलाल वाघमारे व फरजाना सय्यद या …
Read More »पाबळमध्ये भाजप-सेनेची विजयी सलामी ; युतीच्या ललिता दामोदर पाटील बिनविरोध, शेकापला धक्का
पेण : प्रतिनिधी शेकापचा बाल्लेकिल्ला समजला जाणार्या पेण पूर्व विभागातील पाबळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 (कुरनाड) मधून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार ललिता दामोदर पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. पाबळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत असून, येथील निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेमध्ये युती झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत …
Read More »खोपोलीत वनखात्याची कारवाई ; भानवज-काजूवाडी मार्गावरील 19 बांधकामे जमीनदोस्त
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील भानवजकडे जाणार्या मार्गावर वन विभागाच्या जमिनीमध्ये अनेकांनी अनाधिकृत टपर्या आणि पत्र्याच्या शेड उभारल्यामुळे वाहतुकीला अढथळा निर्माण झाला होता. वनखात्याच्या अधिकार्यांनी पोलीस खात्याला बरोबर घेऊन येथील सुमारे 19 अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. शहरातील भानवजकडे जाणार्या मार्गावर वनखात्याच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम केल्याने या ठिकाणाहून जाताना वाहतुकीला …
Read More »हजारो बूथ सदस्यांनी केला निर्धार, मताधिक्य करूया एक लाखाच्या पार! बूथ कार्यकर्ते हीच भाजपची खरी ताकद शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन; बूथ कार्यकर्ता संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी बूथ कार्यकर्ते हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे. पनवेलमधील आजचे हे राज्यातील सगळ्यात मोठे संमेलन पाहिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजपची मुलूखमैदान तोफ आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 18) टाळ्यांच्या कडकडाटात व्यक्त केला. ते बूथ कार्यकर्ता संमेलनात …
Read More »पहिली सलामी आई एकवीरेला कार्ला : आम्ही नेरूळकर गोविंदा पथकाने सालाबादप्रमाणे एकवीरा आईच्या मंदिराजवळ मनोरे रचत पहिली सलामी दिली. एकवीरा मातेला सलामी देऊन दहीहंडीच्या तालमीला सुरुवात करीत असल्याचे या वेळी मंडळाचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांनी सांगितले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper