हैदराबाद : वृत्तसंस्था प्रो-कबड्डी स्पर्धेच्या सातव्या सीझनमध्ये यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा पराभव करीत विजयी सुरुवात केली. मुंबईने तेलुगू टायटन्सचा 31-25ने पराभव केला; तर बंगळुरू बुल्सने पाटणा पायरेट्सवर 34-32ने मात केली. हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर प्रो-कबड्डीचा थरार रंगला. मुंबईसाठी कर्णधार फजल अत्राचलीने चार टॅकल, तर संदीप नरवालने चार टॅकल गुण मिळविले, …
Read More »विंडीज दौर्यासाठी युवा खेळाडूंना संधी ; भारतीय संघ जाहीर; धोनीच्या जागी पंतची निवड
मुंबई : प्रतिनिधी पुढील महिन्यापासून सुरू होणार्या वेस्ट इंडिज दौर्यासाठी भारताच्या टी-20, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघाची घोषणा रविवारी (दि. 21) करण्यात आली. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा दौरा होणार असून, टी-20 व एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची जागा ऋषभ पंत घेणार आहे. कसोटीसाठी पंतसोबत रिद्धिमान साहा …
Read More »वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी थांबणार कधी?
‘जीव जीवस्य जीवनम’हा मूलमंत्र देणारी आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. हे आम्ही सातत्याने ठणकावून आणि बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो, मात्र खरंच आपण तसं वागतो का? निसर्गाचा आदर आणि उपासना करणारी आमची संस्कृती. आज ह्याच संस्कृतीच्या अतिरेकामुळे भारतातील वनसंपदा आणि पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगा …
Read More »कठोर कायद्याला पर्याय नाही
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अन्नभेसळीसंदर्भातील धोरण कठोर करण्याची घोषणा केली होती. भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र करून संबंधित आरोपींना जन्मठेप ठोठावण्याकरिता कायद्यात सुधारणा करण्याची भूमिका सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. लवकरच यादृष्टीने कायद्यातील बदल प्रत्यक्षात येऊ शकतात. राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आणि पोलिसांनी गेल्या …
Read More »नीलेश पाटील यांचा वाढदिवस साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बेलवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ सामाजिक मंडळाच्या वतीने वह्यावाटप, तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नीलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे महंत आबानंदगिरी ट्रस्टने मानले आभार
पनवेल ः रामप्रहर वृत्त सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र पांचाळ यांनी महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतिगृहतील विद्यार्थ्यांना वह्या देण्याबाबत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने तेथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजेंद्र पांचाळ यांनी …
Read More »‘सीकेटी’त आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन ; तैवान युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि तैवान युनिव्हर्सिटी यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत सांस्कृतिक, क्रीडा, राजकारण, समाजकारण व शिक्षण या विषयांवर …
Read More »अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण ; तत्कालीन तपास अधिकार्याच्या नियुक्तीसाठी याचिका
पनवेल ः बातमीदार अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी सरकारी वकिलांना नवी मुंबई पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात नसल्याचा आरोप अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिंद्रे यांनी केला आहे. यासाठी तत्कालीन तपास अधिकारी संगीत शिंदे अल्फान्सो यांची नियुक्ती …
Read More »पनवेल ः महानगरपालिकेच्या सरस्वती मंदिर शाळेत वह्यावाटप कार्यक्रमप्रसंगी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक जगदीश गायकर, श्री. राठोड व अन्य.
Read More »चिंध्रण (ता.पनवेल) ः जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, वावंजे अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू, सरपंच कमला देशेकर, उपसरपंच तुषार दुर्गे, सदस्य गणपत कडू, नरेश सोनावळे, पुंडलिक देशेकर, शंकर देशेकर, बाळाराम कडू, एकनाथ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper