अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सामान्य निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह हे आज अलिबाग येथे दाखल झाले असून त्यांनी निवडणूक यंत्रणेच्या अधिकार्यांसमवेत प्राथमिक बैठकीत तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी सादरीकरण केले. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी देखील कायदा व सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. लोकसभा …
Read More »यंदाही अनधिकृत शाळांचे पेव
नवी मुंबई मनपा प्रशासनाचे कारवाईचे निर्देश नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने या वर्षी इंग्रजी माध्यमाच्या 14 अनधिकृत शाळांची नावे घोषित केली आहेत. या शाळा बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, महापे गाव, घणसोली, ऐरोली, रबाळे आदी परिसरात आहेत. विशेष म्हणजे या शाळांना मागील शैक्षणिक वर्षातदेखील शिक्षण अधिकारी संदीप …
Read More »सायन-पनवेल टोलनाका कंत्राटदाराला हटविले
पनवेल ः बातमीदार सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाका हस्तांतरणाचा तिढा अखेर सुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला कायदेशीरपणे हस्तांतरण करण्यास अडथळे आणणार्या डी. आर. सर्व्हिसेस या कंत्राटदाराला मंगळवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ’बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रुंदीकरण करून काँक्रिटीकरण केलेला सायन-पनवेल टोलनाका सुरू झाल्यापासूनच वादात आहे. …
Read More »पाणी वाचविण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार
अधिकार्यांच्या दुर्लक्षाने लाखो लिटर पाणी वाया पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत पाणीटंचाई असताना नवीन पनवेलमधील सेक्टर 15मधील शांतिवन असोसिएशनच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची गेलेली पाण्याची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्या लाइनमधून 24 तासांत हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे 35 वर्षांपूर्वीच्या बिल्डिंगला धोका होऊ शकतो. त्याबाबत तक्रार …
Read More »एर्नाकुलम एक्सप्रेसमधून दागिने, मोबाईलची चोरी
रोहे ः प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील एर्नाकुलम एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करणार्या दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागीने व मोबाईल असा एकूण 86हजार रूपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस (नंबर 22149) या गाडीतून ठाणे येथील …
Read More »कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील वन जमिनीचा प्रश्न आजही कायम
कर्जत : बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्गाच्या नेरळपासून ठाणे जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण काम मंजूर आहे. हे काम पूर्ण होत आले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा वन जमिनीचा प्रश्न न सोडवता रस्त्याचे काम पूर्ण करू पाहत आहे. वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या या एकपदरी रस्त्यामुळे बांधकाम विभाग ठेकेदाराला मदत करीत असल्याचा …
Read More »वसंत ऋतूने माथेरान फुलू लागले
कर्जत : बातमीदार निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी प्रत्येक ऋतूत निसर्ग आपली किमया दाखवत आहे. त्यात शिशिर ऋतूमध्ये पानगळती होऊन वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटून निसर्गाचे नवीन रूप येथे आलेल्या पर्यटकांना अनुभवण्यास मिळणार आहे. माथेरान हे निसर्गाने नटलेलं पर्यटनस्थळ असून, निसर्गाची वेगवेगळी रूपे इथे पाहवायस मिळतात. त्यापैकी वसंत …
Read More »सिंहावलोकन रायगड (कुलाबा) मतदारसंघाचे
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, रोहा, कर्जत, श्रीवर्धन हे पाच विधानसभा मतदारसंघ असलेला पूर्वीचा कुलाबा-3 (रायगड) हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये पहिल्या लोकसभेपासून सक्रीय असलेले बॅ. अंतुले आज मरणोपरांतही 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या साथीला चक्क बॅ. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले …
Read More »काँग्रेसचा ‘भंपक’नामा
गलितगात्र झालेल्या काँग्रेसने भाराभर आश्वासने देत लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सत्तेत आल्यास भारतीय दंडसंहितेतील देशद्रोहाचे कलम (124-अ) रद्द करण्याचे वचन काँग्रेसने जाहीरनाम्यातून दिले. त्यामुळे काँग्रेसला देशद्रोह करणार्यांना अभय द्यायचे आहे का, असा सवाल उपस्थित होतो. पुलवामा हल्ल्यानंतर देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. अशात काँग्रेसचा जाहीरनामा जखमेवर मीठ चोळणारा …
Read More »फणसवाडीतील डवरे आटले आदिवासींची पायपीट सुरू
कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भगताचीवाडीच्या दोन लहान आदिवासी वाड्यांत असलेले पाणी साठे आटले आहेत. डवर्याचे पाणी पिणारे हे आदिवासी आता आश्रमशाळेच्या मागे असलेल्या नदीवर जाऊन पाणी आणत आहेत. मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, त्या अलीकडे फणसवाडी ही 20 घरांची वस्ती आहे. तेथे अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper