Breaking News

Ramprahar Team

पनवेल तालुक्यात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात

Read More »

सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

पनवेल ः वार्ताहर खारघर वसाहतीमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या असंख्य महिलांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. खारघर शिवसेना शहर संघटक नंदाताई चेडे यांच्या प्रयत्नाने तेथील गीतांजली सोनार, सुलोचना भुवड, दीपिका सोनार, संध्या सोनार, पद्मा ढगे या प्रमुख महिला सामाजिक …

Read More »

उरण येथे उद्या महायुतीचा मेळावा

उरण ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील शिवसेना-भाजप- आरपीआय युतीचा मेळावा मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप (उरण) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेशशेठ बालदी, शिवसेना रायगड …

Read More »

उरण तालुक्यात भाजपला भरती

विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विविध गावांतील कार्यकर्ते भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी होऊ लागल्याने तालुक्यात भाजपला भरती येऊ लागली आहे. रविवारी चारफाटा आणि बोकडवीरा गावातील कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे जिल्हा …

Read More »

महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तळोजा पाचनंद येथे प्रचार सभा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांतील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली आहे. ती जनतेला वाचून दाखवा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा …

Read More »

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाहनांची झाडाझडती

पोलादपूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगामार्फत पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आणि पोलादपूर ते वाई सुरूर राज्य मार्गावर रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता स्थिर सर्वेक्षण पथकाच्या टीम-1कडून रात्रंदिवस वाहनांची झाडाझडती सुरू आहे. निवडणूक आयोगाने अधिग्रहित केलेले तालुका कृषी कार्यालयाचे दोन कर्मचारी, दोन वाहतूक पोलीस, एक …

Read More »

थकीत घरपट्टी, पाणीपट्टीसाठी मुरूड नगर परिषदेची धडक मोहीम

3 स्टॉल सील, 21 नळजोडणी तोडली मुरूड : प्रतिनिधी वेळोवेळी नोटीस बजावूनही घरपट्टी व पाणीपट्टी न भरणार्‍या लोकांवर मुरूड नगर परिषदेने कडक कारवाही करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे थकीत रक्कम न भरणार्‍या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुरूड समुद्रकिनारी असणार्‍या  तीन  स्टॉलला  सील  करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणी जप्तीच्या नोटिसाही …

Read More »

नेरळमधील रस्त्याची कामे बंद?

नागरिकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीकडून पुढाकार; चर्चेला उधाण कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषद रस्त्याचे काम करीत असलेल्या नेरळ गावातील अनेक रस्त्यांची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली आहेत. रस्त्याची कामे पूर्ण करताना ठेकेदाराने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने नागरिकांनी नेरळ ग्रामपंचायतला लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत नेरळ ग्रामपंचायतने …

Read More »

जलपर्णी : उल्हास नदीची एक समस्या

कर्जतच्या कातळदरा भागात उगम पावलेल्या उल्हास नदीचा सुरुवातीचा प्रवास हा पावसाळ्यापुरता पाणी वाहून नेणारा असतो. पुढे टाटा धरणाच्या पाण्याचा प्रवाह पेज नदीतून उल्हास नदीत सामील होतो. उल्हास नदी तेथून बारमाही वाहणारी होते आणि पुढे त्या उल्हास नदीचे पाणी कल्याण खाडीला जाऊन मिळेपर्यंत बदलापूर येथे ते सर्व पाणी अडवून शहरी भागाला …

Read More »

काँग्रेसला घरघर

महाराष्ट्रात काँग्रेसला खरोखरच घरघर लागल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येऊ लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला हक्काच्या पुणे, सांगलीसारख्या मतदारसंघात तूल्यबळ उमेदवार मिळू नये यासारखी दुसरी शोकांतिका काय असू शकेल. असेच होत राहिल्यास महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात कधी काळी प्रस्थापित असलेल्या काँग्रेसला आता खर्‍या अर्थाने उतरती कळा लागल्याचे …

Read More »