पाली : प्रतिनिधी कुर्डुस येथील यंगस्टार सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या सौजन्याने नुकताच अडुळसे येथील प्राथमिक शाळेत सुधागड तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवान व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अनंत सोमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती साक्षीताई दिघे, पंचायत समिती सदस्या सविताताई हंबीर, सरपंच सोनल …
Read More »नागोठणे एसटी बसस्थानकातून तिकिटांचे आरक्षण बंद
नागोठणे : प्रतिनिधी येथील बसस्थानकात पूर्वीपासून मुंबई, पुणे तसेच इतर लांब पल्ल्याच्या एसटी बसेसचे आगाऊ आरक्षण होत असे. संगणकीय युगात आणखी काही नवीन गाड्यांचे आरक्षण चालू होणे अपेक्षित असताना सध्याच्याच गाड्यांचे आरक्षण बंद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याचा फटका प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांनाच बसत असून त्या संदर्भात येथील निवृत्त शिक्षक …
Read More »मैदान विकसीत करताना खोदकामात आढळली वाळू
कर्जतमध्ये स्थानिकांत भीती; तहसीलकडून वाळू साठवून ठेवण्याच्या सूचना कर्जत : बातमीदार शहरातील आमराई मैदानात कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून क्रीडांगण विकसित केले जात आहे. त्या कामाचे भाग म्हणून गॅलरीचे बांधकाम करण्यासाठी जेसीबी मशीनने खोदकाम केले असता वाळूचा साठा सापडला आहे. दरम्यान, वाळू आणि ती देखील जमिनीमधील असल्याने त्या वाळूवर उड्या पडण्याची …
Read More »राजिपच्या सर्व अधिकार्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
अलिबाग : प्रतिनिधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांना झालेल्या मारहाणीमुळे रायगड जिल्हा परिषदेचे प्रशासन हादरून गेले आहे. सर्व अधिकार्यांनी धसका घेतला आहे. आता सर्व प्रमुख अधिकार्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विचार गांभीर्याने सुरू झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. 13) जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकार्यांची बैठक झाली. रायगड जिल्हा परिषदेचा रायगड …
Read More »कर्जत शहरातील उघडी गटारे होणार बंदिस्त
नगर परिषद पदाधिकार्यांकडून पाहणी कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील सर्व रस्ते अद्याप काँक्रीटचे झाले नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारे उघडी असून त्यातून डासांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. हे लक्षात घेता नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या सहकारी सदस्यांसह नागरी भागात जाऊन गटारांची पाहणी केली. दरम्यान, काँक्रीटचे रस्ते न झालेल्या भागातील …
Read More »अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यास सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्या नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विनोद बुद्धू सहाणी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना पनवेल तालुक्यातील पेंधरगाव येथे 1 मार्च 2018 रोजी घडली होती. पिडीत मुलगी आरोपीच्या शेजारी राहत होती. या …
Read More »रुबी कंपनीने घातक रसायन, सांडपाणी सोडले नाल्यात
खालापूर : अरुण नलावडे तालुक्यातील खरसुंडी गावाची पाणीपुरवठा योजना असलेल्या नाल्यात गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्यावेळी कपड्यांना रंग देण्याचे काम करणार्या रुबी मिल्स कंपनीचे घातक रसायन व सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जल व वायू प्रदूषण होत असल्याने खरसुंडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. रुबी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी …
Read More »आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात प्रवेशाच्या सर्व ठिकाणी चेक पोस्टवर विशेषतः दारूची वाहतूक, मोठ्या प्रमाणावर पैसे नेण्यात येत आहेत का यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणेलादेखील अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यास …
Read More »राजिपच्या अधिकार्यांनी आत्मपरीक्षण करावे
रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकरी निखीलकुमार ओस्वाल यांना झालेल्या मारहाणीमुळे रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी हादरले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा धसकाच घेतला आहे. या प्रकरणामुळे रायगड जिल्हा परिषदेची अब्रू गेली आहे. या मारहाणीचा निषेधच केला पाहिजे, परंतु ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण अधिकार्यांनीदेखील करावे. रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण …
Read More »मतदारराजासाठी…
लोकशाहीच्या उत्सवात मतदारराजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, पण बर्याच निवडणुकांमध्ये मतदारांची नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. हे टाळणे सर्वस्वी मतदारांच्या हातात आहे. मतदान करा, ते टाळू नका. कारण आपल्या एका मताने देशाचे भविष्य घडणार आहे याची जाणीव सुज्ञ मतदारांनी ठेवणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने देशातील राजकीय वातावरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper