बारावी परिक्षा निकालानंतर दहावी परिक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. बर्याच शाळांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परिक्षा निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. गव्हाण …
Read More »रिक्षाचालकाने परत केला प्रवासादरम्यान विसरलेला मोबाईल
नवी मुंबई : तुर्भे नाका येथून चुन्ना भट्टी – बोनसरी गाव येथे जाण्यासाठी फुलचंद चौधरी नावाचा प्रवाशी रिक्षा चालक रमेश मोरे यांच्या रिक्षामध्ये बसला व प्रवासा दरम्यान ठरल्याप्रमाणे आपले भाडे देऊन रिक्षामधून उतरून निघून गेला. परंतु सदरच्या प्रवासा दरम्यान त्याचा विवो कंपनीचा 16 हजार 500 किमतीचा मोबाईल रिक्षामध्ये विसरला होता. …
Read More »पनवेलमध्ये रानभाज्यांची विक्री सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त दोन दिवसांपासून हलक्या सरींनी तालुक्यात जोर धरला आहे. शेतकर्यांची पेरणीची कामे पूर्ण होऊ लागली आहेत. रानावनात झाडींना पालवी धरू लागली आहे. अशा वातावरणात सर्वांना ओढ लागते ती रानभाज्यांची. काही दिवसांपासून रानात रानभाज्यांना बहर आला असून पनवेलसह जिल्ह्यांतील बाजारपेठांत रानभाज्या विक्रीसाठी दिसत आहेत. आवक वाढल्याने प्रति जुडी …
Read More »सोनसाखळी चोरापासून सर्तकता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली, पनवेल परिसरात सोनसाखळी चोरीच्या प्रकारांत वाढ झाली असून महिला वर्गाने प्रतिबंध, सतर्क राहावे, असे मार्गदर्शनपर परिपत्रक कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी मंगळवारी (दि. 14) वटपौर्णिमेनिमित्त पूजेकरिता आलेल्या महिलांना देण्यात आले. त्यांना जागृत राहण्याचे आवाहनही या वेळी पोलिसांनी केले. सोनसाखळी चोरांबाबत माहिती देऊन …
Read More »पनवेलमध्ये मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रील
पनवेल : वार्ताहर पावसाळा तोंडावर आल्याने अशा वेळी कुठल्याही प्रकारची घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी पनवेल शहर पोलिसांचे पथक सज्ज असल्याचे पनवेलकरांना दाखवायच्या उद्देशाने आज शहरातील कोळीवाडा गणपती विसर्जन घाट येथे मॉकड्रील करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे व पोलीस …
Read More »भंगार गोदामाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील तळोजा येथील भंगार गोदामाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. तळोजात असलेल्या भंगार गोदामात प्लास्टिकसह लाकडी आणि इतर सामान मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. तेथे मध्यरात्री 2च्या सुमारास अचानकपणे आग लागून मोठ्या प्रमाणात असलेले भंगार साहित्य भस्मसात झाले आहे. आगीची …
Read More »मूर्तिकारांच्या प्रश्नावर प्रशासन उदासीन
गेले अनेक वर्षे प्रश्न जैसे थे नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील स्थानिक मूर्तिकार मागील कित्येक वर्षांपासून मूर्ती घडवण्यासाठी तसेच मूर्ती विक्रीसाठी प्रशासनाकडे कायमस्वरूपी वा तात्पुरती स्वरूपात जागा मागत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मात्र शहरात बाहेरून येणारे धंदेवाईक व्यापारी बेकायदेशीर रित्या मूर्ती विक्री करत असतात अशा …
Read More »फुकाच्या जोरबैठका
नॅशनल हेराल्डसंबंधी कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचलनालयातर्फे (ईडी) चौकशी सुरू आहे. गेले सलग तीन दिवस त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावून तब्बल तीस तास प्रश्नोत्तरे करण्यात आली. ईडीच्या तपास अधिकार्यांच्या प्रश्नांना राहुल गांधी उत्तरे देत होते, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करण्याचा मार्ग …
Read More »महाडमधील पूरस्थितीचा प्रश्न जैसे थे
गेल्यवर्षी महाड तालुक्यात पुरोन आहाकार उडवला होता. सावित्री नदिला पूर आल्यामुळे महाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पाणी शिरेले होते. महाड शहरात प्रचंड नुकसान झाले. दर पावसाळ्यात येणार्या पुरामळे महाडकरांचे नुकसान होते. त्यावर कायामस्वरूप उपाययेजना करण्याबात चार्चा झाल्या. त्यात सावित्री नदिमधील गाळ काढून तीचे ेपात्र खोल करण्याच कामाला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात …
Read More »हाळ आदिवासीवाडीत पाणीटंचाई
ना टँकर पोहचत, ना पाणीयोजना कार्यान्वित; तीन महिन्यांपासून जीव धोक्यात घालून आणावे लागते पाणी खालापूर : अरुण नलावडे तालुक्यातील हाळ आदिवासीवाडीतील महिलांना गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-पुणे महामार्ग ओलांडून एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या धडकेची पर्वा न करता या वाडीतील आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper