Breaking News

Ramprahar Team

‘त्याचा‘ निर्णय जनतेने करावा

भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेवर पलटवार जालना:प्रतिनिधी आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढलं की ते पळून गेले, याचा निर्णय जनतेने करावा. लग्न आमच्याशी ठरलं होतं. मात्र ते दुसर्‍यांसोबत पळून गेले.असा घणाघाती आरोप भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाआहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र …

Read More »

योगयात्री ग्रंथाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्त इन्स्टिट्यूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेद व पनवेल आरोग्य सेवा समितीच्या वतीने योगयात्री या आत्मकथनपर ग्रंथाचा प्रकाश सोहला रविवारी शहरातील चिंतामणी सभागृहात झाला. या सोहळ्यामध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि श्री धूतपापेश्वरचे मॅनेजिंग डायरेक्टर रणजित पुराणिक यांच्या हस्ते योगयात्री या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन झाले. …

Read More »

खांदा कॉलनीमध्ये रक्दान शिबिर व ई-श्रम महानोंदणी अभियान

उपमहापौर सीताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्यसाधून खांदा कॉलनीमध्ये रक्तदान शिबिर आणि नगरसेवक निधीमधून करण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण आणि ई-श्रम महानोंदणी अभियानाचे आयोजन रविवारी (दि. …

Read More »

ओएलएक्सवरुन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत

पाच दुचाकी जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश पनवेल ः वार्ताहर ओएलएक्सच्या माध्यमातून महागडी दुचाकी वाहने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील त्रिकुटाला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने अटक केली आहे. या त्रिकुटाने अशाच पद्धतीने फसवणूक करुन मिळविलेली पाच लाख 50 हजार रुपये किंमतीची पाच दुचाकी गुन्हे शाखेने हस्तगत …

Read More »

खारघरमधील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई सुरू

भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलीस ठाण्याचे …

Read More »

एमजीएम हॉस्पिटल येथे अंतिम बिलामध्ये सूट

मी उरणकर प्रतिष्ठानचे आमदार महेश बालदी यांच्याकडून कौतुक उरण ः बातमीदार महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. अशातच गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता अंतिम बिलात सवलत मिळावी यासाठी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत वाशी येथील एमजीएम …

Read More »

नवी मुंबईत होणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव

14 मे रोजी आयोजन; पाणथळ संवर्धनासाठी हरितप्रेमी एकवटले नवी मुंबई ः बातमीदार जागतिक स्थलांतरीत पक्षी दिवस (डब्ल्यूबीएमडी) 14 मे रोजी साजरा करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी गट एकत्र आले आहेत. त्या अनुषंगाने शहरात पहिला फ्लेमिंगो महोत्सव रंगणार आहे. स्थलांतरीत पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे. जगभरातील स्थलांतरीत …

Read More »

महाड वरंध घाटात टँकर अडकल्याने वाहतूक विस्कळीत

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील वरंध घाटात एका अवघड वळणावर अवजड ट्रक अडकल्याने महाड-भोर-पुणे मार्गावरील वाहतूक शनिवारी (दि. 7) दुपारी विस्कळीत झाली.  घाट वाहतुकीस धोकादायक असतानादेखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अवजड वाहने अडकून या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाटात सलग दोन वर्षे ऐन पावसाळ्यात दरडी कोसळत …

Read More »

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

गडावरील कामांना होत असलेला पाणी उपसा थांबवण्याच्या सूचना महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक किल्ले रायगडावर असलेले पाण्याचे स्त्रोत ऐन मे महिन्यात आटत चालल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. येथील गंगासागर तलावातील पाणी गडावरील विकासकामांना वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा …

Read More »

कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी द्या, अन्यथा एक इंचही माती काढू देणार नाही -सुनील गोगटे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी मिळावे तसेच काठावर असलेल्या ग्रामपंचायती व कर्जत नगर परिषदेच्या नळ योजनांसाठीही पाणी मिळावे आणि मुख्य म्हणजे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अन्यथा धरणासाठी एक इंचही माती काढू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कोकण …

Read More »