Breaking News

Ramprahar Team

स्वर्गीय संजय भोपी पुण्यस्मरणदिनी धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील स्वर्गीय संजय दिनकर भोपी यांच्या प्रथम स्मृतीदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानिमित्त भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय संजय भोपी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) प्रथम …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फे डिजिटल उपकरणे भेट

नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या पालघर येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी वर्गाला कामकाज करणे सोयीचे व्हावे याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वखर्चातून लॅपटॉप, प्रोजेक्टर व वॉटर फिल्टर वितरीत केले. या वेळी मत्स्यव्यवसायासह आयुक्त पालव, परवाना अधिकारी  नंदू पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रतिनिधी किशोर …

Read More »

सिकेटी विद्यालयात बक्षिस वितरण समारंभ

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सिकेटी विद्यालयाच्या इंग्रजी मध्यमच्या पूर्व प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ शनिवारी झाला. या कार्यक्रमाचे पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यामना नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवेल्या विद्यार्थ्यांना …

Read More »

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला 10 वर्ष कारावास अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिकेत अनिल वाजेकर असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली. आरोपी अनिकेत याची पीडित अल्पवयीन …

Read More »

राज्यपालांना टार्गेट करणे असंविधानिक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सत्ताधार्‍यांवर टीका नागपूर ः रामप्रहर वृत्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधार्‍यांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. मात्र …

Read More »

निर्बंध शिथिलतेनंतर व्यावसायिकांच्या आशा पल्लवित

ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद; खरेदीसाठी वर्दळ वाढली पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलसह नवी मुंबईतील निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यापारी व दुकानदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निर्बंध पूर्णपणे शिथिल केल्यामुळे ग्राहकही आता कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. पनवेल परिसरात महानगरपोलिकेतर्फे लसीकरणावर भर दिल्याने बाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे येथील …

Read More »

उरण येथे स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या सौजन्याने उरण शहरातील शासकीय कार्यालय येथे उरण शहरात मंगळवारी (दि. 1) सकाळी 7.30 ते 11 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता केलेल्या सरकारी कार्यालयाचे …

Read More »

सिडको गृहप्रकल्पात काही महिन्यातच भीषण पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष

नियोजन नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप खारघर ः प्रतिनिधी खारघरमधील बागेश्री गृहसंकुलातील नागरिकांचे मागील महिनाभरपासून पाण्याचे प्रचंड हाल सुरू आहेत. सिडको महामंडळाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत भाजपतर्फेही पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2018 साली लॉटरी पद्धतीने …

Read More »

सिप्ला कंपनीमध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह

कर्मचार्‍यांसाठी विविध स्पर्धा रसायनी ः प्रतिनिधी पाताळगंगा एमआयडीसीमधील सिप्ला या औषध निर्माण करणार्‍या कारखान्यांमध्ये 4 मार्च रोजी 51 वा राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात पार पडला. त्यानिमित्ताने सर्व कर्मचार्‍यांनी कारखान्यातील अंतर्गत रस्त्यावर सुरक्षा जनजागृतीकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरक्षाविषयक घोषणा देण्यात आल्या. या सप्ताहाचे उद्घाटन पाताळगंगा एमआयडीसी परिक्षेत्रामधील औद्योगिक …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात बीट्स फेस्ट उत्साहात

खारघर ः रामप्रहत वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीतर्फे सहा दिवसाचे बीट्स फेस्ट मोठया उत्साहात पार पडला. गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधांमुळे महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही खंड पडला होता. मात्र यावर्षी महाविद्यालयातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बीट्स …

Read More »