पेण : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभा कोकण विभाग अध्यक्ष व भाजप ओबीसी मोर्चाचे कोकण विभाग अध्यक्ष डॉ. सतिश भालचंद्र वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व युवा कार्यकारिणी पेण येथे झाली. या सभेमध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्षपदी सिध्दांत शेलार (खोपोली), युवा कार्याध्यक्ष चंद्रकांत निगडे (उसरबुद्रुक …
Read More »सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे अॅड. मनोज भुजबळ यांचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये संस्थेचे सदस्य व पनवेल महापालिकचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनीही सहभाग घेतला होता तसेच त्यांनी निशुल्क फार्महाऊस उपलब्ध करून दिले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. एक दिवसीय सहलीमध्ये क्रिकेट, संगीत खुर्ची, …
Read More »उरणमध्ये महिलांसाठी आरोग्याविषयी मार्गदर्शन शिबिर
उरण : वार्ताहर मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण आयोजित आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्यविषयी मार्गदर्शन शिबिर सोमवारी (दि. 14) आयोजित करण्यात आले होते. उरण-बोरी दत्ता रहाळकर मैदान येथे झालेल्या या शिबिरात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षितता रेश्मा परब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या शिबिरात योगासने, ध्यान …
Read More »गृहीतकांच्या चाचणीवर व्याख्यान
खारघच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमधील उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी (दि. 15) रोजी गृहीतकांच्या चाचणीवर टेस्टींग ऑफ हायपोथेसिस या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खांदा कॉलनीच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गणित विभागाच्या …
Read More »‘अभाविप’चा मुंबईत रास्ता रोको
तमिळनाडूतील आत्महत्याग्रस्त विद्यार्थिनीला न्याय मिळण्याची मागणी मुंंबई : प्रतिनिधी तमिळनाडूमधील बळजबरी धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एम. लावण्या या विद्यार्थिनीला न्याय मिळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी मुंबईत सायन सर्कल येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी विद्यार्थीनी एम.लावण्या …
Read More »नवी मुंबई बाजार समितीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजारात 4500 क्रेट दाखल झाले असून यामध्ये 3000 क्रेट महाबळेश्वर पाचगणी तर एक हजार 500 क्रेट नाशिक येथून दाखल होत आहेत. बाजारात नोव्हेंबरअखेरीस तर डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरी आवक होण्यास सुरुवात होते, परंतु या वेळी …
Read More »‘जीटीआय’ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करणार
पनवेल : रामप्रहर वृत्त एपीएम टर्मिनल्स मुंबई म्हणजेच गेटवे टर्मिनल्स इंडिया अर्थात जीटीआय पायाभूत सुविधा विकासासाठी 115 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्यामुळे कंटेनर हाताळणी क्षमता वाढणार आहे. कंपनी शिप-टु-शोअर (एसटीएस) क्रेन्स आणि रेल माउंटेड गँट्री (आरएमजी) क्रेन्समध्ये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक जीटीआयला ग्राहकांच्या अधिक मोठ्या व्हेसल क्षमतेशी संबंधित …
Read More »पनवेलमध्ये धोकादायक गटारांवरील झाकणे बदलली
नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 येथील धोकादायक गटारांवरील झाकणे नव्याने बसविण्यात आली आहेत. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला. प्रभाग 18मधील यशश्री सोसायटी समोरील गटारावरील स्लीपर्स कुचकामी आणि तुटली होती. रहदारी रस्ता असल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि नागरिकांची …
Read More »उरणमध्ये वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप
उरण : वार्ताहर सारडे विकास मंच, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने फोर लाईफ कंपनीतर्फे मोफत सावा वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप करण्यात आले. सावा वॉटर प्युरीफाय बॅग ही सूर्याच्या किरणावर म्हणजे सौर ऊर्जे वर चालणारी आहे. याची क्षमता चार लिटर एवढी आहे. प्रथमच उरणमध्ये सारडे, …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवर वेबीनार
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. 12) रोजी राष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय नॅनोसायन्स आणि त्याचे उपयोग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मायकोसॉफ्ट टिम्स या ऑनलाइन माध्यमाने सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper