पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील रोहिदास वाड्यात महापालिकेमार्फत समाज मंदिर उभारण्यात येत आहे. या समाज मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांसह पाहणी करून त्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन …
Read More »वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी; सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांची पोलिसांसोबत चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात प्रभाग क्रमांक 17 मधील नवीन पनवेल सेक्टर 17, 18, 15 येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा व यासाठी पोलीस चौकी उभारा, अशी मागणी प्रभास समिती ‘ड’च्या सभापती अॅड. …
Read More »आयपीएलची श्रीमंती
सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखल्या जाणार्या इंडियन प्रीमियर लीगची श्रीमंती पुन्हा एकदा जगभरातील तमाम क्रीडारसिकांना अनुभवयाला मिळाली. आयपीएलचा मेगा ऑक्शन दोन दिवस रंगला आणि त्यात अनेक खेळाडू मालामाल झाले. यंदाच्या या लिलावाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रँचायझींनी देशी खेळाडूंना पसंती दर्शविली आहे. कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर असताना सर्वकाही सुरळीत होत …
Read More »सुधागडात शस्त्रास्त्रे आणि युद्धकलेची जोपासना
पाली ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचे देदीप्यमान शौर्य साडेतीनशे वर्षांनंतरही जनतेच्या तनामनात आहे. शिवरायांच्या याच रोमहर्षक व थरारक शस्त्रास्त्र व युद्धकलेची माहिती सर्वसामान्यांना व प्रामुख्याने तरुण व लहानग्यांना मिळावी आणि त्यांना या कलेचे प्रशिक्षण मिळून स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी रायगड जिल्ह्यात विविध संस्था व व्यक्ती शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध कलेची …
Read More »रोहा तहसीलच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था
नागोठणे ः प्रतिनिधी रोहा तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाची दूरवस्था झाली असून या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोहा तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडेच दुर्लक्ष होत असून येथील अवस्था पाहण्यासारखी राहिलेली नाही. हे स्वच्छतागृह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असल्याने येथे नेहमी येणार्या-जाणार्या नागरिकांना तसेच शासकीय कर्मचार्यांना दुर्गंधीचा …
Read More »स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा!
कर्जत नगर परिषदेने यंदा स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियानासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात थ्री स्टार मानांकन मिळविणार्या कर्जत पालिका प्रशासनाने आता 2022च्या अभियानाची तयारी सुरू केली आहे. सन 2019मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाली. त्या वेळी पहिल्याच वर्षी कर्जत नगर परिषदेला दोन लाखांचे …
Read More »‘अवकाळी’मुळे पांढरा कांद्यावर परिणाम; उत्पादनात 50 टक्के घट
अलिबाग : रामप्रहर वृत्त अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, उष्ण, दमट, थंड अशा वातावरणामुळे पांढर्या कांद्याच्या लागवडीमध्ये करपा रोग श्रीप्स तसेच किडीचा रोग अशा विविध समस्येने या वर्षी शेतकर्यांच्या 50 टक्के उत्पादनात घट झाली आहे. अलिबाग तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सतिश म्हात्रे व रंजन म्हात्रे यांनी निसर्गाच्या अनेक समस्यांवर मात करून कठोर …
Read More »ब्रम्हगुरु फाउंडेशनतर्फे आदिवासीवाडीत ब्लँकेटचे वाटप
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमधील आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांसाठी माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मगुरु फाउंडेशनच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील कळंबोली, सालवड आदिवासी वाडी येथे आदिवासी बांधवांना माघी गणेश उत्सवाच्या निमित्ताने ब्रम्हगुरु फाऊंडेशनच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप करण्यात आले. समाजातील आदिवासी बांधवांना अनेक सुखसुविधा मिळाव्या हा …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम पूर्ण
सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्टची सोय करावी अशी मागणी होत होती. त्यामुळे रेल्वे बोर्डने नेरळ रेल्वे स्थानकात उदवाहनची व्यवस्था करण्याची मागणी पूर्ण केली आहे. नेरळ रेल्वे स्थानकातील उदवाहनचे काम पूर्ण झाले असून आता ती सुविधा कधी …
Read More »दासगावजवळ अपघात; नऊ जण गंभीर जखमी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ दासगाव गावानजीक रविवारी (दि. 13) पहाटे 5.40 वाजण्याच्या सुमारास एका वळणावर स्कॉर्पिओवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला 25 फूट खोल खड्यात पडली. या अपघातात नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. डोंबिवली ते सातारा जाणारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper