Breaking News

Ramprahar Team

‘जेएसडब्ल्यू’ दंड रक्कम वसुलीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश

अलिबाग : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने शहाबाज येथील शेतजमिनीमध्ये कंपनीतून निघणार्‍या राखेचा भराव  केला होता. या प्रकरणी अलिबाग उपविभागीय अधिकार्‍यांनी कंपनीला दंड ठोठावला होता, मात्र दोन वर्षानंतरही दंडाच्या रकमेची वसुली झालेली नाही. त्यामुळे  स्थगिती आदेश निर्गमित झाले नसतील तर दंडाच्या वसुलीची कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश अलिबागचे प्रांताधिकारी …

Read More »

मी जाणलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील

महाराष्ट्रातील दानशूर व समाजभान असलेल्या आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात काही महिन्यांपूर्वीच एन. डी. पाटील सरांचे शेवटचे व्याख्यान ऐकले. प्रसंग होता आदरणीय पाटील साहेबांना स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती पुरस्कार प्रदानाचा. त्यांना भाषणासाठी उभे राहता येत नव्हते. तरीही हजारोंच्या समुदायाला त्यांनी अर्धा तास खिळवून ठेवले. ही त्यांची …

Read More »

पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या 75व्या स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 17 आणि 20 मध्ये मंगळवारी (दि. 18) स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आणि देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश …

Read More »

रामशेठ ठाकूर विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 18) 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. या …

Read More »

पोलादपूरात शिवसेनेने विकासकामेच केली नाही -अदिती तटकरे

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्याची ग्रामपंचायत असलेल्या पोलादपूरचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यावर शिवसेनेने शहरीकरणासाठी विकासकामे केली नाहीत, याची मतदार जनतेत तीव्र नाराजी आहे, अशी खंत रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग 10च्या उमेदवार शुभांगी चव्हाण, प्रभाग 8 च्या उमेदवार अनिता जांभळेकर, प्रभाग 14च्या उमेदवार प्रतिक्षा भुतकर आणि प्रभाग …

Read More »

नाना पटोलेंना अटक करा -उपाध्ये

पंतप्रधानांबद्दल केलेल्या विधानावरून मागणी मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणार्‍या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे …

Read More »

गडकिल्ल्यांसाठी भाजपचा पुढाकार

पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न रोखण्याचे दक्षता समितीचे कार्य मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत चालू झाले आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 18) केली. चंद्रकांत …

Read More »

खारघरमध्ये अवतरले फ्लेमिंगो…

नवी मुंबई : बातमीदार सुमारे 1,000 दिवसांनी फ्लेमिंगो खारघर पाणथळ क्षेत्रात परतल्याने पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वास्तू विहार सोसायटीनजीक असलेल्या पाणथळ जागेत हे फ्लेमिंगो आढळून आले. मुख्य म्हणजे संक्रांतीच्या दिनी खर्‍या खुर्‍या पतंगांचे दर्शन झाल्याचे उदगार पक्षीप्रेमींनी काढले. फ्लेमिंगोंचा वावर मुंबई, ठाणे, ऐरोली, नेरूळ एनआरआय व …

Read More »

महापे एमआयडीसीतून लाखोंचा तंबाखू, गुटखा जप्त

पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष-3 कडून 60,72,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाला (गुटखा) साठ्यासह चार टेम्पो जप्त करून सात आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. या त्यांच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीररित्या असा व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत महापे एमआयडीसी परिसरात मोठ्या …

Read More »

नवनाथनगर, मालधक्का झोपडपट्टीची सभापती वृषाली वाघमारेंनी केली पाहणी

समस्या सोडविण्याच्या अधिकार्‍यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी शहरातील नवनाथनगर व मालधक्का झोपडपट्टी येथील समस्यांची पाहणी करून अधिकार्‍यांना कामे करवून घेण्याच्या सूचना केल्या. पनवेलमधील नवनाथनगर झोपडपट्टी व मालधक्का झोपडपट्टी या ठिकाणी गटारांची व शौचालयाची दुरवस्था झाली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या …

Read More »