नवी मुंबई : बातमीदार सुमारे 1,000 दिवसांनी फ्लेमिंगो खारघर पाणथळ क्षेत्रात परतल्याने पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वास्तू विहार सोसायटीनजीक असलेल्या पाणथळ जागेत हे फ्लेमिंगो आढळून आले. मुख्य म्हणजे संक्रांतीच्या दिनी खर्या खुर्या पतंगांचे दर्शन झाल्याचे उदगार पक्षीप्रेमींनी काढले. फ्लेमिंगोंचा वावर मुंबई, ठाणे, ऐरोली, नेरूळ एनआरआय व …
Read More »महापे एमआयडीसीतून लाखोंचा तंबाखू, गुटखा जप्त
पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष-3 कडून 60,72,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाला (गुटखा) साठ्यासह चार टेम्पो जप्त करून सात आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. या त्यांच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीररित्या असा व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत महापे एमआयडीसी परिसरात मोठ्या …
Read More »नवनाथनगर, मालधक्का झोपडपट्टीची सभापती वृषाली वाघमारेंनी केली पाहणी
समस्या सोडविण्याच्या अधिकार्यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांनी शहरातील नवनाथनगर व मालधक्का झोपडपट्टी येथील समस्यांची पाहणी करून अधिकार्यांना कामे करवून घेण्याच्या सूचना केल्या. पनवेलमधील नवनाथनगर झोपडपट्टी व मालधक्का झोपडपट्टी या ठिकाणी गटारांची व शौचालयाची दुरवस्था झाली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या …
Read More »पंतप्रधान मोदींविषयी बेताल वक्तव्य करणार्या पटोलेंवर गुन्हा दाखल करा
कामोठे भाजयुमोची मागणी; पोलिसांना निवेदन कामोठे : रामप्रहर वृत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »नवी मुंबईत रुग्णालये, बेड्सची सुविधा
कोरोना महामारीचा वाढता संसर्ग नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेने आधीपासूनच कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेची पूर्वतयारी सुरू केली होती. त्यानुसार कोविड केंद्रातील सर्वसाधारण, ऑक्सिजन बेड्सप्रमाणेच विशेषत्वाने दुसर्या लाटेत कमतरता जाणवलेल्या आयसीयू व व्हेन्टिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यानुसार नवी मुंबई पालिका …
Read More »खारघरमध्ये मराठावाडा विद्यापीठ नामविस्ताराचा वर्धापन दिन
खारघर : प्रतिनिधी मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराला 28 वर्षांचा दीर्घकाळ पूर्ण झाल्याने यासंदर्भात नुकताच नामविस्ताराचा 28 वर्धापन दिन खारघर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सध्याच्या घडीला परदेशी शिक्षण संस्थांचा देशातील शिरकावाबाबत चिंता व्यक्त केली. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली विदेशी शिक्षण संस्थाना देशाची दारे …
Read More »पनवेलमध्ये आर्ट फेस्टिवल रंगला
सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त नेहरू युवा केंद्र अलिबाग-रायगड आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आर्ट फेस्टिवल 2022 शनिवारी (दि. 15) पनवेलजवळील स्पाइस वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. या जिल्हास्तरीय फेस्टिवलमध्ये नृत्य व गायनाच्या स्पर्धा घेण्यात …
Read More »भाजपच्या माजी नगरसेवकाने स्वखर्चाने हटविल्या भंगार गाड्या
नवी मुंबई : प्रतिनिधी दारावे गावाच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पोलीस गुन्ह्यात जप्त केलेल्या भंगार अवस्थेत असणार्या गाड्या स्थानिक माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी स्वखर्चाने हटवल्या. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या गाड्या नागरिक आणि वाहन चालकांना अडथळा ठरत होत्या. नेरूळ पोलिसांनी विविध गुन्ह्यात या गाड्या जप्त केल्या होत्या. त्या …
Read More »पनवेलमध्ये ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्न व सततच्या पाठपुराव्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे व ओरिओन मॉल च्या बाजूला ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई-टॉयलेट्सचे उद्घाटन रविवारी (दि. 16) नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात मच्छी मार्केट, भाजी मार्केट, एमएसईबी कार्यालय …
Read More »एसटी कर्मचार्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूरमध्ये भाजपचा आंदोलकांना शिधा
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचार्यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 16) कोल्हापुरात केली. एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper