Breaking News

Ramprahar Team

स्टेशनच्या कुलीबाबत रेल्वे मंत्र्यांना पत्र

‘राम प्रहर’च्या ‘खबरबात’ची दखल पनवेल : प्रतिनिधी कुली पनवेल स्टेशनवरून हद्पार झाला असून लवकरच  मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरूनही हद्पार होण्याच्या मार्गावर आहे. या ‘राम प्रहर’मधील ‘खबरबात’ची दखल रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीचे सदस्य अभिजित पाटील यांनी घेऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून या …

Read More »

गव्हाण विद्यालयात लसीकरणाचा तिसरा टप्पा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तिसरा टप्पा पार पडल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी दिली. विद्यालयातील पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या लसीकरणापासून वंचित राहिलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी गव्हाण …

Read More »

मास्क घाला, कोरोना संसर्ग टाळा

पनवेलमध्ये नागरिकांना मास्कबाबत आवाहन, रुग्णवाढ गांभीर्याने घ्या; नियमांचे पालन करा पनवेल : वार्ताहर आमोयक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका व तालुका प्रशासनाच्या वतीने मास्क न घालणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सोबतच नागरिकांना मास्क घालण्यासाठी …

Read More »

कल्पक घरतला शासकीय शिष्यवृत्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार गव्हाण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कल्पक माणिक घरत याला सन 2021 या वर्षासाठीची शासकीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. रायगड जिल्ह्याच्या यादीत कल्पकने 206 वा क्रमांक प्राप्त …

Read More »

मोरा येथे घराला आग

जीवितहानी नाही; पतीपत्नी किरकोळ भाजले उरण : वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाडा, फड न. 12 जवळ जगदिश हरी कोळी यांच्या घरातील गॅस  लिकेजमुळे घराला आग लागली. घरातील पती व पत्नी हे किरकोळ भाजले. संपूर्ण घरातील सामान भस्मसात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मोरा कोळीवाडा येथील घर …

Read More »

उपमहापौर सीताताई पाटील यांनी केली खांदेश्वर शिवमंदिर तलावाची पाहाणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पसिरातील खांदेश्वर शिवमंदिर येथील तलावाची उपमहापौर सीताताई सदानंद पाटील यांनी शनिवारी (दि. 15) पाहाणी केली. खांदेश्वर तलाव परिसरात सुरक्षा भिंत असून या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. असे असतानाही काही बेशिस्त नागरिक तलावाच्या बाहेरच्या सुरक्षा भिंतीवरून व सुरक्षा रक्षकावर अरेरावी करत तलावात निर्माल्य टाकतात. त्यामुळे तलावाचे …

Read More »

कामोठेतील विद्युत समस्येसंदर्भात बैठक

परेश ठाकूर यांची एमएसईबी अधिकार्‍यांशी चर्चा कामोठे : रामप्रहर वृत्त शहरामध्ये विद्युत पुरवठ्यासंदर्भातील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामोठे येथे एमएसईबीचे सहाय्यक अभियंता गौतम सूर्यवंशी यांची शुक्रवारी (दि. 14) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी सेक्टर 25 मधील सोल्जर सोसायटीसमोरील ओव्हरहेड केबल भूमिगत करण्याबाबतच्या दिलेल्या निवेदनासंदर्भात …

Read More »

श्रेयवादाच्या पाट्या

मुंबई आणि महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असायला हव्यात या आग्रहाला आता कायद्याचे अधिष्ठान मिळाले आहे. दुकान कितीही मोठे वा छोटे असो, त्याची पाटी मराठी देवनागरी लिपीमध्येच असली पाहिजे अशी सक्ती करणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला, त्यावरून आता श्रेयवादाची लढाई पेटली आहे. माध्यमांमधला सूर पाहता हे सारे नव्यानेच …

Read More »

कर्जत नगर परिषदेच्या कचरा डब्यांची दुर्दशा

स्वच्छतादूतांचे आरोग्य धोक्यात कर्जत : बातमीदार नगर परिषदेच्या घंटागाडीत ज्या डब्यांमधून कचरा टाकला जातो, त्या डब्यांची डब्यांची दुरावस्था झाली आहे. कड्या तुटल्यामुळे स्वच्छता दुतांना ते डब्बे आपल्या डोक्यावर उचलून घेऊन त्यातील कचरा घंटागाडीत टाकावा लागतो. अनेकदा त्यातील कचरा अंगावर पडत असल्याने स्वच्छता दुतांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे  …

Read More »

श्रीवर्धन नगर परिषदेचा अजब कारभार

भिंतीवर काढण्याचे चित्र चक्क पारावर रेखाटले; नागरिकांमध्ये चर्चा श्रीवर्धन : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काही सन्मानचिन्ह काढून त्याची जाहिरात करण्याचे आदेश नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना श्रीवर्धन नगर परिषदेने सन्मानचिन्हाचे चित्र भिंतीवर काढण्याऐवजी चक्क पाय सोडून बसण्याच्या पारावर रेखाटले आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात …

Read More »