पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनियर कॉलेजमध्ये स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे …
Read More »खारघरमधील उद्यानांतील खेळण्याचे साहित्य दुरुस्त करा
भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील प्लॉट नं. 42ए मधील कै. महादेवबुवा घरत (भजन सम्राट) ज्येष्ठ नागरिक उद्यान व प्लॉ नं. 6 येथील कै. दि. बा. पाटील साहेब उद्यानामध्ये लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे या साहित्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी …
Read More »पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला समर्थन देण्यासाठी खारघरमध्ये स्वाक्षरी मोहीम
खारघर : रामप्रहर वृत्त जगातील सर्वांत लोकप्रिय नेता तसेच आपल्या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी पंजाब दौर्यावर असताना फिरोजपूर येथे पंजाब सरकारने ज्याप्रकारे मोदीजींवर हल्ला करण्यासाठी कट रचला होता. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय व त्यांच्या विचारासोबत असल्याच्या समर्थनार्थ खारघर मंडलाकडून स्वाक्षरी मोहीम …
Read More »रुग्णवाढीने आरोग्य व्यवस्थेची कसरत
नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित उपचाराधीनही अधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण वाढत आहेत. शहरात कोरोनाबाबत बेफिकिरी सुरूच असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता पालिका प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे ऐवढ्या मोठ्या रुग्णसंख्येसाठी आरोग्य सुविधा पुरवताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. नवी मुंबई शहरात 11 डिसेंबर रोजी दैनंदिन कोरोना रुग्ण …
Read More »प्रश्न विश्वासाचा आहे!
गेले दोन महिन्यांहून अधिक काळ चिघळलेला एसटी कामगारांचा संप लवकरात लवकर संपुष्टात यावा अशीच महाराष्ट्राच्या तमाम जनतेची भावना असेल. या संपाची तड लावणे हे खरे तर कुठल्याही मंत्र्याच्या आवाक्यातले काम उरलेले नाही. म्हणूनच बहुदा परिवहन मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे अध्वर्यू शरद पवार यांची मदत घेतली. राज्य चालवण्याचा प्रचंड अनुभव गाठिशी असलेल्या …
Read More »मास्क लावण्यासाठी पोलीस आक्रमक; खोपोलीत तणाव
खोपोली : प्रतिनिधी करोनाच्या तिसर्या लाटेमुळे प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले असून, मास्क न लावणार्यांविरोधात कारवाई करण्याचे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर खोपोली व परिसरात कार्यवाही केली जात आहे. मास्क लावण्यावरून थोरवे बंधू सुरभी ज्वेलर्समधील गणेश नामक कर्मचारी आणि खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांच्यात रविवारी किरकोळ वाद झाला. तो …
Read More »रायगड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष पडतोय अपुरा
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात खाटा कमी पडत आहेत. तेथे फरशिवर गादी टाकून प्रसूतीसाठी येणार्या मातांवर उपचार केले जात आहेत. प्रसूती कक्षदेखील अपुरा पडत आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी येणार्या मातांची गैरसोय होत आहे. प्रसूती कक्षात खाटा वढवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात …
Read More »कर्जत कळंब येथील गोदाम भाताने भरले
नवीन भात खरेदीत अडथळे कर्जत : बातमीदार मागील वर्षी खरेदी केलेल्या भाताची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने उचल केली नसल्यामुळे कळंब (ता. कर्जत) येथील गोदाम भाताच्या पोत्यांनी भरले आहे. त्यामुळे या हंगामात भाताची खरेदी करून साठवण करण्यात नेरळ विविध कार्यकारी सोसायटीला अडथळे येत आहेत. कर्जत तालुक्यात चार ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत …
Read More »नेरळमधील रेल्वेफाटक उडवून टेम्पोचालक फरार
कर्जत : बातमीदार नेरळ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणार्या मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर फाटक आहे. सोमवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास टेम्पो पिकअप कार चालकाने हे फाटक उडवून तो फरार झाला. दरम्यान, फाटक नादुरुस्त झाल्याने गेटमनने रेल्वे सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी ते बंद केले. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब …
Read More »आम्ही मोदीजींच्या सोबत!
खोपोलीत भाजपचे स्वाक्षरी मोहीम अभियान खोपोली : प्रतिनिधी पंजाब राज्याच्या दौर्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई व बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केल्याचा आरोप करीत खोपोली भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि. 11) शहरातील दीपक चौकात आम्ही सर्व मोदीजींच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper