भाजप आमदाराचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मुंबईचा विकास आराखडा मंजूर कराताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतू मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्याने आणि खेळाचे मैदान पूर्णपणे नामशेष झाले आहेत, असा आरोप करत भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल मनपाच्या महासभेत विकासकामांना मंजुरी पनवेल : दादाराम मिसाळ नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 14 मधील धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा खांदा या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या भूअंतर्गत करणे या कामांना मंजुरी मिळाली आहे. धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा …
Read More »खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात भित्तीपत्रिका स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ’नेचर क्ल्ब’विभागाच्या वतीने शनिवारी (दि. 8) ऑनलाइन भित्तीपत्रिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित …
Read More »मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठविण्यास आजपासून सुरुवात -विक्रांत पाटील
पनवेल : वार्ताहर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाईघाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे या काळ्या विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत …
Read More »विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जासईत सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘रयत‘चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) सत्कार करण्यात आला. दहागाव विभागातर्फे विद्यालयातील नूतनीकरण केलेला मुख्याध्यापक कक्ष, …
Read More »भाजपतर्फे रिक्षाचालकांना मास्कचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नेरूळ गावदेवी रिक्षा चालक-मालक संघटना आणि ठाणे जिल्हा ऑटोरिक्षा टॅकशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या उपस्थितीत नेरूळ सेक्टर 20 रेल्वे स्टेशन येथे मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नेरूळमधील रिक्षा …
Read More »नवी मुंबईची ‘फ्लेमिंगो सिटी’च्या दिशेने वाटचाल
नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022ची तयारी नवी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने शहरात येणार्या गुलाबी, लाल नारंगी रंगांच्या जगप्रसिद्ध फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतीकृतींनी शहर सजणार आहे. तर नवी मुंबईत येतानाच प्रवेश मार्गावर वेलकम टू फ्लेमिंगो सिटी असे फलक प्रवाशांचे स्वागत करणार आहेत. त्यामुळे यापूढे नवी मुंबई हे …
Read More »गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. या वेळी ‘रयत‘चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. उमेश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षा विभागाने वतीने शनिवारी (दि. 8) स्पर्धा परीक्षा कशी करावी? या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे भूगोल विभागाचे प्रा. सुशेन आघाव हे प्रमुख वक्त्या म्हणुन उपस्थित होते. …
Read More »कोरोनाविरोधी बूस्टर डोससाठी तयारी
नवी मुंबई महापालिका आरोग्य विभाग सज्ज नवी मुंबई : बातमीदार कोव्हीड लसीकरणामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली असून चार दिवसात 36, 356 मुलांचे लसीकरण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper