Breaking News

Ramprahar Team

कर्जत तालुका भाजपची किल्ले स्पर्धा

175 जणांचा सहभाग; वसुधा बुंधाटे प्रथम कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्या पुढाकाराने बालकलाकारांसाठी किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 175 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील बालकलाकारांनी जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, प्रतापगड, लोहगड, तोरणा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. …

Read More »

सेवाभावाचा मूलमंत्र

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे देश पातळीवर विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. बुडत्याला काडीचा आधार बहुदा यालाच म्हणत असावेत. या पक्षांच्या कित्येक नेत्यांना ताबडतोबीने आगामी विधानसभा निवडणुका, तसेच पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची स्वप्ने पडू लागली असून त्यांच्यापैकी अनेकांनी अगदी आकडेवारीसह आपल्या विजयाचे भाकीतही करून टाकले …

Read More »

दुर्गदर्शन सोहळ्याची दीपोत्सवाने सांगता

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राजे शिवराय प्रतिष्ठान, नवीन पनवेलच्या वतीने दिवाळीनिमित्त कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रविवारी (दि. 7) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमाणसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 16वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे. पनवेल विभागाचे …

Read More »

इराणचा कांदा बाजारात दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मध्यंतरी वळवाचा पाऊस झाल्याने कांद्यासह सर्वच कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत पोहचले होते. एकंदरीत परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढणार हे गृहीत धरून बाजारातील आयातदार, व्यापार्‍यांनी इराणमधून कांदा मागवला होता. तो कांदा आता बंदरात पोहचला आहे आणि …

Read More »

नवी मुंबईत रात्रीची स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत जागरूक असणार्‍या नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवाळीत रात्री वाजविल्या जाणार्‍या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या कचर्‍यामुळे सकाळी दैनंदिन स्वच्छतेवर वाढणारा ताण लक्षात घेत 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या रात्रीपासून …

Read More »

पनवेल आगारातही एसटी कर्मचार्यांचा बंद

पनवेल :प्रतिनिधी राज्यभर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्येही पहायला मिळाले. सोमवारी (दि. 8) पनवेल एसटी आगारात एसटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. सकाळच्या 40 फेर्यांपैकी एकही फेरी झाली नाही. एसटी कर्मचार्यांचे शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी राज्यभर दिवाळीपूर्वी पासून आंदोलन सुरू होते. मुंबई विभागातील संघटनेचे पदाधिकारी उपोषण करीत असताना ही कर्मचारी …

Read More »

अवेळी पडलेल्या पावसाने रसायनीत शेतीचे नुकसान

मोहोपाडा : प्रतिनिधी यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने भाताचे पीक खूपच चांगले आले होते. शेतकर्‍यांनी कापणीबरोबरच झोडणीला सुरुवात केली होती. मनुष्यबळाची कमतरता आणि दिवाळीचा सण यामुळे शेतकर्‍यांनी दोन दिवस कामे थांबवली होती. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेले दोन दिवस पाऊस बरसला. या बरसलेल्या पावसाने रसायनीतही शेतीचे …

Read More »

पनवेल परिसरात बहरली सप्तपर्णी

कळंबोली : बातमीदार पनवेल परिसरात पर्यावरणाचा समतोल चांगला राहावा सुंदर पनवेल हिरवेगार पनवेल राहण्यासाठी पनवेलच्या विविध भागात सप्तपर्णी झाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. सप्तपर्णी झाड हे बहुगुणी व आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची असणार्‍या वृक्ष आहे. झाडाला प्रत्येक फांदीला सात पाने असल्यामुळे झाडाला नाव सप्तपर्णी असे दिले गेले असल्याचे पर्यावरणप्रेमी …

Read More »

सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी काय संबंध? -आशिष शेलार

राज्य सरकारकडे कारवाईची मागणी मुंबई : प्रतिनिधी धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय? तो परराज्यातून ’गेम’ वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करून या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत …

Read More »

नगरमध्ये काँग्रेसची राष्ट्रवादीला टोलेबाजी

अहमदनगर : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. तसेच वेळोवेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांमधील नेतेही एकमेकांवर टीका करतानाही पाहायला मिळाले. यातच आता काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आता शरद पवार यांच्यावलर जास्त …

Read More »