पनवेल : वार्ताहर पाळीव डुक्कर चोरण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला हटकरणार्या पितापुत्रावर तिघा चोरट्यांनी तलवारीने वार केल्याची घटना रबाळे एमआयडीसीमध्ये घडली. राजेंद्रसिंह शिखलकरी (वय 60), जगदीश शिखलकरी (वय 40) व त्याचा 16 वर्षीय मुलगा अशी या त्रिकुटांची नावे असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या घटनेतील जखमी झालेल्यांमध्ये बाबासाहेब …
Read More »नवी मुंबई पालिकेतील लिपीक लाच स्विकारताना जाळ्यात
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई महापालिकेच्या संगणकिय प्रणालीत कंपनीच्या करावर लावण्यात आलेल्या दंडाची व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी कंपनी मालकाकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी करणार्या व त्यातील एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्विकारणार्या नवी मुंबई महापालिकेच्या सेस-एलबीटी स्थानिक संस्था कर विभागातील लिपिक (कंत्राटी कामगार) विनायक पाटील याला नवी मुंबई …
Read More »वृद्धाच्या डोक्यात बाटली फोडणारे दोघे अटकेत
पनवेल : वार्ताहर नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या आवारात दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना हटकणार्या 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यावर दोघा तरुणांनी दारुची बाटली फोडून पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नेरूळ …
Read More »ड्रेनेज परिसरातील खड्डा बुजविला; नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता
पनवेल : वार्ताहर प्रभाग 18 मधील ड्रेनेज परिसरातील धोकादायक असलेला खड्डा तत्परतेने नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पालिका कर्मचार्यांकडून बुजवून घेतला. स्वामी नित्यानंद मार्ग ते टिळक रोड या रस्त्यावरील असलेल्या ड्रेनेजवरील काँक्रीट स्लॅब तुटून खड्डा पडला होता. काही जागरूक नागरिकांनी या खड्डयांमुळे कोणती ही दुर्घटना होऊ नये म्हणून खड्याच्या बाजूला मोठी …
Read More »उरणमध्ये डीपी उघडे; अपघाताची शक्यता; वीजवितरणचे दुर्लक्ष
उरण : वार्ताहर उरण शहरातील कामठा येथील पंचवटी बिल्डिंगसमोरील व श्रीगणेश कृपा बिल्डिंगजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण मंडळाचे डीपी सताड उघडे असून त्याकडे वीज मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे विजेचा शॉक लागून मोठा धोका होऊ शकतो. त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी …
Read More »दिवाळीनंतरही कोरोना लसीकरणाला वेग
नवी मुंबईकरांसाठी महापालिकेचे दुसर्या डोससंदर्भात नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळी उत्सवाच्या कालावधीतही नागरिकांची लसीकरणाविषयी अडचण होऊ नये याकरिता महानगरपालिकेच्या चारही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे दिवाळीच्या दिवसात सुरू ठेवण्यात आली होती. कोविड लसीकरणात पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करून घेऊन आता दुसर्या डोसच्या 57 टक्के झालेल्या लसीकरणाला अधिक वेग देण्याच्या …
Read More »रोह्यात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक
धाटाव : प्रतिनिधी एका पाच वर्षांच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. 7) संध्याकाळी रोहे शहरात घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रोहा शहरातील पार्टे चाळीत राहणारी पाच वर्षांची मुलगी रविवारी संध्याकाळी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवायिकांच्या लक्षात …
Read More »लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टतर्फे मधुमेह सप्ताहाचा शुभारंभ
पनवेल ः वार्ताहर रिजन चेअरपर्सन ज्योती नागेश देशमाने यांच्या पुढाकाराने लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231- ए2 च्या रिजन 2 तर्फे जागतिक मधुमेह सप्ताहाचा शुभारंभ पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने तालुका पोलीस स्टेशन पनवेल येथे आयोजित केलेल्या या मधुमेह तपासणी शिबिराचा सर्व पोलीस अधिकारी, …
Read More »उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पर्वणी
उरण : प्रतिनिधी मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्र किनारा हा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. मुंबईतील समुद्र किनारे हे गर्दीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तेथील समुद्र किनारे सोडले तर पर्यटकांना उरण पिरवाडी समुद्र किनारा हा जवळचा आहे. त्यामुळे या नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कर्जत, खोपोली या परिसरातील तसेच …
Read More »कर्जत आगारातील सर्व कामगारांचे आंदोलन
कर्जत : बातमीदार राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे आणि कामगारांचे थकीत वेतन, भत्ते, सवलती त्वरित लागू कराव्यात या मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी (दि. 8) कर्जत एसटी आगारातून एकही गाडी धावली नाही. आपल्या प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी राज्या परिवहन महामंडळातील सर्व कामगार संघटनांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper