Breaking News

Ramprahar Team

रोह्यात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा रोहे ः प्रतिनिधी येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कला महाविद्यालयातील 96च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 16 ते 17 ऑक्टोबरदरम्यान खांब येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात वाणिज्य व कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे एकत्रित आलेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालयातील 96च्या बॅचच्या …

Read More »

माणगाव बसस्थानकाची दुरवस्था; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रवासी संतप्त, भाजपचा आंदोलनाचा इशारा माणगाव : प्रतिनिधी माणगाव बसस्थानकात प्रचंड खड्डे पडले असून, या समस्येकडे गेल्या अनेक वर्षापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळ दुर्लक्ष करीत आहे. पालकमंत्री व स्थानिक आमदार आदिती तटकरे बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे लक्ष देतील काय, असा सवाल प्रवासी व नागरिक उपस्थित करीत आहेेत. दरम्यान, या बस्थानकातील रस्त्याचे काम …

Read More »

आनंदाची लाट

कोरोना महासाथीच्या दोन लाटांमध्ये जीवघेणे भोग भोगल्यानंतर फार दिवसांनी एक आनंदाची लाट मुंबईकरांवर चालून येऊ पाहात आहे. गेल्या सुमारे दीड वर्षामध्ये प्रथमच मुंबई महानगरीत रविवारी एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. योगायोग असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम जाहीर केला त्या मोहिमेचा 275वा दिवस रविवारी उजाडला. याचा …

Read More »

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मर्दनगडावर दसरा

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व कार्याचा प्रसार, प्रचार करणार्‍या, गड किल्ले यांचे संवर्धन, संरक्षण करणार्‍या सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जातात.त्याच अनुषंगाने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, उरण विभागामार्फत सालाबादप्रमाणे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर गडपुजन व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम करण्यात …

Read More »

सारसोळेतील पाणीपुरवठा सुरळीत

भाजपचे सुरज पाटील यांच्या प्रयत्नास यश नवी मुंबई : प्रतिनिधी सारसोले गावातील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यातच बर्‍याचदा दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी येत असल्याने नागरिक संतप्त होते. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी नेरूळ वॉर्ड कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देताच मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करत पाणीपुरवठा सुरळीत …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आई जरीमरी अकॅडमीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात बंद असलेले उद्योग व्यवसाय आत्ता पुर्व पदावर आले आहे. त्यापर्श्वभुमीवर दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर सुप्रसिद्ध गायक गणेश भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी  ‘आई जरीमरी अकॅडमी’ सुरू केली आहे. या अकॅडमीचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी आई …

Read More »

‘मविआ’च्या निष्काळजीपणामुळे कोळसा टंचाई

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्रालयाचा निष्काळजीपणा वीज प्रकल्पांमध्ये कोळशाच्या कमतरतेला कारणीभूत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली, असे अहिर म्हणाले. तसेच सरकारने महाजेन्को (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी)ने …

Read More »

नवी मुंबईत दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेमार्फत देवी विसर्जनासाठी सुसज्ज ठेवण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख होता. त्यामुळे सर्वच 22 मुख्य विसर्जनस्थळांवर घरगुती घट आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्रीदुर्गामूर्ती अशा 864 दुर्गादेवींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने झाले. सर्वच 22 विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरेकेटींग …

Read More »

पनवेलच्या शेतात बासमती तांदूळ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामधील गुळसुंदे गावातील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी साडेतीन गुंठे क्षेत्रात बासमती तांदळाचे यशस्वी उत्पन्न मिळविले आहे. नुकताच कृषिभूषण पुरस्कार मिळालेले मिनेश गाडगीळ यांना शेतीक्षेत्रात विविध प्रयोग करण्याची आवड आहे. शेतकर्‍यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पीक लागवड केल्यास पिकाचे उत्पन्न वाढते. पारंपारिक पद्धत बाजुला …

Read More »

नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी खेचून ते पसार झाले आहेत. या घटनांमुळे सध्या महिला वर्गात भितीयुक्त वातावरण आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 येथील जनता किराणा स्टोअर्स येथे एक 15 वर्षीय मुलगी जात असताना तिला पाठीमागून एका व्यक्तीने जोराचा धक्का …

Read More »