Breaking News

Ramprahar Team

आणखी एक ई-कॉमर्स कंपनी भागविक्रीसाठी सज्ज!

इंटरनेटचा वापर आणि त्या माध्यमातून होणारी सध्याविक्री वाढत चालली असून तिचा लाभ आपल्या उत्पादनांना व्हावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यातीलच एक म्हणजे ओम्नी चॅनेल. त्याचा वापर करून मोठी होत असलेली ब्युटी व कंझ्युमर केअर प्रॉडक्ट्स कंपनी ‘नायका’ भागविक्रीसाठी सज्ज झाली आहे. दसरा आणि दिवाळीसारखे सण म्हटलं की, …

Read More »

तुफानी तेजीमध्ये असा आहे भारतीयांच्या एसआयपीचा वाटा!

भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मार्गात झालेले बदल, विशेषतः एसआयपीच्या मार्गाने दर महिन्याला येणारा पैसा आणि शेअर बाजारातील सध्याच्या तुफानी तेजीचा जवळचा संबंध आहे. जगभर गुंतवणुकीसाठी अवलंबला जात असलेला हा मार्ग भारतीय गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह होय. भारतीय नागरिकांच्या गुंतवणुकीच्या मार्गांमध्ये जे बदल होत आहेत, त्यावर अनेक मार्गांनी शिक्कामोर्तब …

Read More »

आई एकविरा असेसरीज हबचे महेश बालदी यांच्या हस्ते उदघाटन

उरण : वार्ताहर उरण मध्ये प्रथमच कार आणि बुलेटचे मॉडिफिकेशन असेसरीज शॉप दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर बोकडवीरा, उरण पनवेल रोड येथे सुरू झाले असून त्याचे उदघाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे सर्व प्रकारच्या कारचे लेटेस्ट मॉडीफिकेशन असेसरीज खारघर व वाशीच्या दरात आई एकविरा असेसरीज हब बोकडवीरा, उरण येथे उपलब्ध होणार …

Read More »

मायाक्का देवीचा हार जागराला आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या मायाक्का देवीचा हार जागरला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांतर्फे त्यांचा धनगर समजाचे प्रतीक घोंगडी, काठी, फेटा व फोटो प्रतिमा देऊन धनगरी पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी …

Read More »

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. ’आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा हेतू पूर्ण करणार्‍या या सात कंपन्यांपैकी एक कंपनी नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये स्थित असणारी ’यंत्र इंडिया लिमिटेड’ उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही …

Read More »

कळंबोली येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा

आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली भेट कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील अजिंक्य तारा मित्र मंडळ व श्री मंगलेश्वरी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. 14) आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक विक्रांत …

Read More »

आंधळं दळतंय…!

आंधळं दळतंय… अशी एक मासलेवाईक म्हण आपल्या मराठी भाषेत आहे. ती महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला अगदी अचूक लागू पडते. मविआ सरकार सत्तेवर येऊन आता दोन वर्षे होतील, परंतु घोटाळे, भ्रष्टाचार, सत्तेचा मस्तवालपणा आणि बजबजपुरीची चर्चा झाली नाही असा एकही दिवस गेला नाही. उद्धवा, अजब तुझे सरकार ही ओळ जणू मविआ …

Read More »

उरणमध्ये विद्यार्थीनींसाठी व्याख्यान

उरण : प्रतिनिधी नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ, बोरी आणि युईएस स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर व सिनीअर कॉलेजच्या विद्यार्थीनींसाठी तारुण्याच्या वाटेवर या विषयावर व्याख्यान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उलवेतील चाईल्ड केअर कन्सलटंट डॉ. माधवी गोसावी ह्यांच्या भाषणाने झाली. ज्यात त्यांनी विद्यार्थीनीना आपल्या अनुभवाचे बोल सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष  कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश …

Read More »

दसर्यानिमित्त आपट्याच्या रोपाची लागवड

उरण  : प्रतिनिधी उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसरा सणाचे औचित्य साधून आपट्याच्या रोपाची लागवड केली. विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात सोने म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. दसर्‍याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे सोने म्हणजे आपटा ही वनस्पती उलवे परिसरातून दिवसेंदिवस दुर्मीळ होत असल्याने आपट्याचे रक्षण व संवर्धन करण्याच्याच्या उद्देशाने …

Read More »