पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात बंद असलेले उद्योग व्यवसाय आत्ता पुर्व पदावर आले आहे. त्यापर्श्वभुमीवर दसर्याच्या शुभ मुहूर्तावर सुप्रसिद्ध गायक गणेश भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘आई जरीमरी अकॅडमी’ सुरू केली आहे. या अकॅडमीचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी आई …
Read More »‘मविआ’च्या निष्काळजीपणामुळे कोळसा टंचाई
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्रालयाचा निष्काळजीपणा वीज प्रकल्पांमध्ये कोळशाच्या कमतरतेला कारणीभूत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली, असे अहिर म्हणाले. तसेच सरकारने महाजेन्को (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी)ने …
Read More »नवी मुंबईत दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेमार्फत देवी विसर्जनासाठी सुसज्ज ठेवण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख होता. त्यामुळे सर्वच 22 मुख्य विसर्जनस्थळांवर घरगुती घट आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्रीदुर्गामूर्ती अशा 864 दुर्गादेवींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने झाले. सर्वच 22 विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरेकेटींग …
Read More »पनवेलच्या शेतात बासमती तांदूळ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामधील गुळसुंदे गावातील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी साडेतीन गुंठे क्षेत्रात बासमती तांदळाचे यशस्वी उत्पन्न मिळविले आहे. नुकताच कृषिभूषण पुरस्कार मिळालेले मिनेश गाडगीळ यांना शेतीक्षेत्रात विविध प्रयोग करण्याची आवड आहे. शेतकर्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पीक लागवड केल्यास पिकाचे उत्पन्न वाढते. पारंपारिक पद्धत बाजुला …
Read More »नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट
पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी खेचून ते पसार झाले आहेत. या घटनांमुळे सध्या महिला वर्गात भितीयुक्त वातावरण आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 येथील जनता किराणा स्टोअर्स येथे एक 15 वर्षीय मुलगी जात असताना तिला पाठीमागून एका व्यक्तीने जोराचा धक्का …
Read More »गव्हाणफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार
चिरनेर महामार्गावर उड्डाणपूल उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हिरवा कंदील उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल महामार्गावर गव्हाणफाटा हे वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले असून, नागरिकांसह वाहनचालक व येथील व्यवसायिक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळे आत्ता या वाहतूक कोंडीवर उड्डाणपुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. त्यामुळे चिरनेर परिसराकडे जाणार्या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने …
Read More »रोह्यात श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव
सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना रोहे : प्रतिनिधी ग्रामदैव श्री धावीर महाराज पालखी उत्सवाला शनिवारी (दि. 16) पहाटे सुरुवात झाली. मंदिरात धार्मिक विधी, पूजा, आरती झाल्यानंतर रायगड पोलीस दलाच्या वतीने रोह्याचे निरीक्षक संजय पाटील आणि पोलीस पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र सलामी दिली. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, भाजप उत्तर …
Read More »शिवभक्तांनी बांधले अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला तोरण
अलिबाग : प्रतिनिधी इतिहासाची साक्ष म्हणून अलिबाग समुद्रात उभा असलेल्या कुलाबा किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (दि. 15) शिवभक्तांनी गोंड्याच्या फुलांचे तोरण बांधले. तसेच किल्ल्यातील तोफांचेही यथासांग पूजन केले. अलिबागमधील गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार, मावळा प्रतिष्ठान या संस्थांचे सदस्य दरवर्षी कुलाबा किल्ल्याला तोरण बांधून आणि शस्त्रपूजन करून दसरा सण साजरा …
Read More »देशभक्ती रूजविण्याचे काम रा.स्व.संघ करतो -सुजित टिळक
खोपोलीत विजयादशमी उत्सव साजरा खोपोली : प्रतिनिधी प्रत्येक भारतीयाच्या मनात शाखेच्या माध्यमातून देशभक्ती रुजविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. शतक किंवा शतकोत्तर सोहळे साजरे करण्यात संघाला स्वारस्य नाही, तर हा देश लवकरात लवकर परम वैभवाला नेऊन समाज व संघ कसा एकरूप होईल हे संघाचे उद्दिष्ट स्वयंसेवकाला पहावयास आवडेल, असे …
Read More »रस्त्यासाठी आदिवासींचा रास्ता रोको
नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर आंदोलन कर्जत : बातमीदार वन जमिनीच्या अडथळ्यामुळे माथेरानच्या डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता रखडला आहे. वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी पुर्ण होत नसल्याने या पाच आदिवासी वाड्यांमधील लोकांनी शनिवारी (दि. 16) नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरील वाहतूक अर्धा तास बंद पाडली. या वेळी महिलांनी आदिवासी नृत्य करीत आंदोलन अधिक काळ टिकवून ठेवले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper